कोकणातील रानभाज्या | औषधी वनस्पती | कोकणातील रानमेवा | रानमाळावरील भाज्या| Part -1

Описание к видео कोकणातील रानभाज्या | औषधी वनस्पती | कोकणातील रानमेवा | रानमाळावरील भाज्या| Part -1

#explore #konkani #kokanatiranbhajya #kokan #trending #malvani #minivlog
#viralvideo #kokanmeva #kokanimulgi


१. कुर्डु -

कुई ही वनस्पती पावसाळ्यात गावात सर्वत्र सामान्य प्रमाणात आढळते. विशेषतः शेतमळ्यांच्या बाजूने ही वनस्पती खास करून दिसते. कुर्डू पाल्याची गावातले लोक भाजी करतात. सप्टेंबर-ऑक्टोबरच्या सुमारास कुर्डू फुलतात व गणपतीच्या मडपाला ह्याचे तोरण केले जाते.

इंग्रजीमध्ये या वनस्पतीला Silver Cockscomb असे म्हणातात, तर संस्कृतमध्ये 'मयुरशिखा' असे नाव आहे. भारतात सर्वत्र, तर आशिया खंडातील अनेक देशांमध्ये ही वनस्पती आढळली आहे. शेताच्या आजूबाजूला कुई असल्यास त्यामुळे फुलपाखरे आकर्षित होऊन त्याचा परागीभवनासाठी भातशेतीला फायदा होतो असे काही अभ्यासक सांगतात. या वनस्पतीचे अनेक औषधी उपयोग आहेत.

२. कुड्याच्या शेंगा -

कुडयाच्या शेंगा पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात थोड्या काळासाठी उपलब्ध असतात. फक्त कोवळ्या शेंगा खाण्यायोग्य असतात. कोमल बीन्स लवकर फुटतात आणि दुधाळ पांढरा द्रव बाहेर पडतो.

३. घोट्याच्या वेली

ह्या वेली पावसातच धरतात. ह्या जास्त जंगली भागात दिसतात. ह्या वेलीला खालून काटे असतात म्हणून वेल काढताना काळजी पूर्वक काढाव्या. ह्या दिसायला तूर्या सारख्या दिसतात म्हणून ह्यांना घोट्याच्या तुर्या pan म्हणतात.

ह्या भाज्यांची रेसिपी हवी असेल comment section मध्ये recipe टाईप करा.

धन्यवाद ☺️

माझ्या चॅनलची link 👇
   / @kokanviewwithlinata  

Комментарии

Информация по комментариям в разработке