प्रयोगाचे नाव- ई- कचरा व्यवस्थापन

Описание к видео प्रयोगाचे नाव- ई- कचरा व्यवस्थापन

जीवनविकास माध्यमिक विद्यालय हटवांजरी
४९ वे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी
पं स मारेगाव जि यवतमाळ
सञ 2021-22
सहभागी विद्यार्थी - सौरभ लिलाधर धोबे
मार्गदर्शक शिक्षक - श्री कमलेश मानकर
मुख्याध्यापक - श्री मुकेश महाडूळे
दिनांक - 08/09/2022
मुख्यविषय- तंत्रज्ञान आणि खेळणी प्राध्योगिकी व खिलोने
उपविषय- आरोग्य आणि स्वच्छता
प्रयोगाचे नाव- ई-कचरा व्यवस्थापन
प्रस्तावना - भारतात दर वर्षी 70 दशलक्ष टन ई- कचरा तयार होतो. याचे योग्य व्यवस्थापन न केल्यास भविष्यात प्रदुषणात वाढ होऊन मानवी आरोग्य धोक्यात येऊ शकते .
कृती -1 संगणक , टि वी , प्रिंटर , फॕक्स मशिन ,
मोबाईल ,इत्यादी खराब होऊन ई-कचरा निर्माण होतो .
2 ई- कचरा मध्ये बैरेलिअम, कॕडमिअम, पारा, शिसे असे हानीकारक पदार्थ असतात ज्यांचे विघटन होत नाही परिणामी पर्यावरणासाठी एक मोठा धोका उद्भवतो .
3 ई- कचरा चे व्यवस्थापनासाठी जुन्या वस्तू एक्सचेंज Exchange करुन नविन वस्तू खरेदी करावी.
4 ई- कचरा तील जुन्या वस्तूमधील जे भाग चांगले असेल त्यांचा पुन्हा-पुन्हा वापर करावा .
यामुळे ई- कचरा व्यवस्थापन करुन प्रदुषण रोखता येईल आणि मानवी आरोग्य चांगले ठेवता येईल .
धन्यवाद

Комментарии

Информация по комментариям в разработке