Gazal mushayara 2 ~ 9वे अखिल भारतीय मराठी ग़ज़ल संमेलन वाशी

Описание к видео Gazal mushayara 2 ~ 9वे अखिल भारतीय मराठी ग़ज़ल संमेलन वाशी

ग़ज़ल सागर प्रतिष्ठान मुंबई हे ग़ज़लेसाठी समर्पित असून विविध उपक्रमांद्वारे ग़ज़लेचा प्रचार आणि प्रसार अविरत करत आहे. नववे अखिल भारतीय मराठी ग़ज़ल संमेलन हे त्याच यशस्वितेची पाऊल खूण आहे. दिनांक अकरा व बारा नोव्हेंबर 2017 ला वाशी नवी मुंबई येथे संपन्न झालेल्या या ग़ज़ल मुशायऱ्याचे अध्यक्ष : ग़ज़लकार श्री डॉ दिलीप पांढरपट्टे तर निवेदन : किशोर बळी
सहभाग : नवोदित तसेच जुनेजाणते ग़ज़लकार
संमेलनाचे अध्यक्ष : मधुसूदन नानिवडेकर

Комментарии

Информация по комментариям в разработке