Logo video2dn
  • Сохранить видео с ютуба
  • Категории
    • Музыка
    • Кино и Анимация
    • Автомобили
    • Животные
    • Спорт
    • Путешествия
    • Игры
    • Люди и Блоги
    • Юмор
    • Развлечения
    • Новости и Политика
    • Howto и Стиль
    • Diy своими руками
    • Образование
    • Наука и Технологии
    • Некоммерческие Организации
  • О сайте

Скачать или смотреть श्री गोविंदप्रभु पाळणा | Shri Govind Prabhu Palana | Shri Prabhu Palana Bhajan

  • आर्यनागर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी
  • 2020-08-29
  • 15958
श्री गोविंदप्रभु पाळणा | Shri Govind Prabhu Palana | Shri Prabhu Palana Bhajan
श्री प्रभू पाळणाgovind prabhu palnamahanubhav panth palnashri govind prabhu bhajanmahanubhav panthमहानुभाव पंथ भजनमहानुभाव पंथ आरतीmahanubhav panth songmahanubhav panth aartimahanubhav panth history in marathimahanubhav panth marathi bhajanchakradhar swami songsमहानुभाव पंथchakradhar swami bhajangovind prabhu bhajanchakradhar swami songAishvaryaAishvarya Kalbande Bhajanश्री गोविंद प्रभु भजनmahanubhav panth bhajanChakradhar swami aarti
  • ok logo

Скачать श्री गोविंदप्रभु पाळणा | Shri Govind Prabhu Palana | Shri Prabhu Palana Bhajan бесплатно в качестве 4к (2к / 1080p)

У нас вы можете скачать бесплатно श्री गोविंदप्रभु पाळणा | Shri Govind Prabhu Palana | Shri Prabhu Palana Bhajan или посмотреть видео с ютуба в максимальном доступном качестве.

Для скачивания выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Cкачать музыку श्री गोविंदप्रभु पाळणा | Shri Govind Prabhu Palana | Shri Prabhu Palana Bhajan бесплатно в формате MP3:

Если иконки загрузки не отобразились, ПОЖАЛУЙСТА, НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если у вас возникли трудности с загрузкой, пожалуйста, свяжитесь с нами по контактам, указанным в нижней части страницы.
Спасибо за использование сервиса video2dn.com

Описание к видео श्री गोविंदप्रभु पाळणा | Shri Govind Prabhu Palana | Shri Prabhu Palana Bhajan

असेच सुंदर सुंदर भजन आणि महानुभाव पंथाच ज्ञान देणारे उत्कृष्ट प्रवचन ऐकण्यासाठी आपल्या आर्यनागर परिवारात एकत्र येण्यासाठी आपले चॅनल आर्यनागर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे युट्युब चॅनल Subcribe करा आणि आम्ही टाकत असलेली भजन ची नोंद मिळवण्यासाठी Subscribe च लाल बटण दाबून झाल्यावर त्याबाजूला जी घंटा येइल तीला एक वेळा वाजवून आपलं नोटिफिकेशन चालू करा

आमचे भजन जर तुम्हाला आवडत असतील तर आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट्स द्वारे कळवा



:::::::::::: भजन :::;::::::

आवाज: कु. ऐश्वर्या काळबांडे


व्हिडीओ संकलन: प.से. उदय अत्तरदे

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ .
भजन: श्री गोविंदप्रभु पाळणा

नमो नमो श्री गुंडम राऊळा । देवाची देवा शुद्ध निर्मळा ।।
अघटित लीळा तुझी कृपाळा । न वर्णवे मज लागे दयाळा ।। धृ ।।
.
पुण्यवान विदर्भ देशी । काटसुरा नाम ग्राम निवासी ।।
कन्नव शाखी सू विप्रवंशी । अनंत सू पुण्य राशी ....।। जो जो ।। १।।
.
जन्मतः क्षणी त्यांची संतती । मृत्यू पावे ही थोर आपत्ती ।।
दाही दिशा शून्य त्या दिसताती । पुत्र वियोगे ना सुखशांती ....।। जो जो ।। २ ।।
.
अनंत नायक नेमाई जननी । भाग्यलक्ष्मी कानवेची खाणी ।।
ओल्या गुणाचा धावा ऐकुनी । निर्गुण ब्रम्ह आले त्या सदनी ....।। जो जो ।। ३ ।।
.
आनंद झाला ग्रामस्थलोका । नेमाई मातानंत नायका ।।
हरिहर परिवार देवेंद्रदीका । कर्मभूमीच्या श्री रावरंका .....।। जो जो ।। ४ ।।
.
धोंडा गुंडा होऊनी हे तरी बाळ । वाचू दे म्हणती बाळ गोपाळ ।।
म्हणुनी पाळण्यात घालुनी बाळ | नाव ठेविले गुंडम राऊळ ....।। जो जो ।। ५ ।।
.
गुंड धातू गुंडाळण्या वाचक । तैसे हे बाळ विश्वव्यापक ।।
गुंडम नाम तत्व बोधक । म्हणुनी हे नाव ठेविले ठीक ।। जो जो .....।। ६ ।।
.
भावभक्तीचा केला पाळणा सत्व गुणाचा दोर चिमणा ।।
झु झु बा झोका देती आंगणा । न्याहाळून पाहती पाहाती जागजीवना ....।। जो जो ।। ७ ।।
.
टाळ मृदुंग वाद्य वाजती । मंगल वाद्य जयघोष करिती ।।
देवगण सारे पुष्प वार्षिती । पानशर करा दक्षिणा देती ....।। जो जो ।। ८ ।।
.
आकाशवाणी बोले गर्जूनी । गोपालकृष्ण कैवलीदानी ।।
द्वापरी अवतार कार्य संपुनी । आले अनंत नेमाई सदनी ....।। जो जो ।। ९ ।।
.
गोविंदगती दिली चक्रधरांनी । रुक्मिणीच्या घरी आलो जेऊनी ।।
ऐसे असे श्री गुंडमवाणी । गोविंद प्रभू म्हणती तेथूनी .....।। जो जो ।। १० ।।
.
वाढविले पुढे माम्या मावशानी । व्रतबंध केले तिकोपाध्यानी ।।
शिक्षण शाळेत दिले बैसुनी । शिक्षकाची चूक धरली प्रभुनी .....।। जो जो ।। ११ ।।
.
पाहुनी नम्र झाला शिक्षक सामान्य नव्हे हा गुंडम नायक ।।
अखंड ज्ञानी जग उद्धारक । साक्षात ईश्वर मोक्षदायक .....।। जो जो ।। १२ ।।
.
तेथूनी रिद्धपुरासी आले । अंध जनासी डोळस केले ।।
बहिरा मुक्का तो ऐकुनी बोले । कित्येक जिवा जीवदान दिले ....।। जो जो ।। १३ ।।
.
न्याये भारती संन्यासी आले । पाहुनी त्यांचे धैर्य गळाले ।।
प्रसाद घेऊनिया पळाले । साक्षात ईश्वर त्यांना कळले .....।। जो जो ।। १४ ।।
.
सव्वाशे वर्ष स्वराज्य केले । रिद्धपुर सारे पवित्र झाले ।।
ब्रम्हपद कृमिकीटका दिले । पाहुनी द्वाराकाभक्त निवाले ....।। जो जो ।। १५ ।।
.
अशा करुनि लीळा अनंत । बद्रिकाश्रमी गेले अनंत ।।
उद्धारनाचा धरुनी हेत । जय जय गोविंद प्रभू समर्थ .....।। जो जो ।। १६ ।।
.
श्री प्रभू गुंडम गोविंद बाळा । भानू बाळाला तूची जिव्हाळा ।।
मंगल आरती स्वीकारी दयाळा । वंदन करितो तव पदकमळा .....।। जो जो ।।१७ ।।
.
#ShriGovindPrabhuBhajan
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
आमचे प्रेरणास्थान: प.पु,.प.म.प्रा.श्री. राजधर बाबा मराठे.
श्री दत्त मंदिर सांगवी बु।।

।। दंडवत प्रणाम ।।

#ShriPrabhu #श्रीगोविंदप्रभू #महानुभावपंथ
#पाळणा #Palana #GovindPrabhuPalana
|#MahanubhavPanthBhajan #Mahanubhav
#आर्यनागर
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Background Video and Background Music Credits:
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
No Copyright Motion Graphics Motion Graphics provided by https://www.youtubestock.com

YouTube Channel: https://goo.gl/aayJRf
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ .

मी मराठी मी महानुभाव
महानुभाव वेब साईट: 👉 https://mimahanubhav.blogspot.com/
.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Join this channel to get access to perks:
   / @mahanubhav_panth  

Комментарии

Информация по комментариям в разработке

Похожие видео

  • О нас
  • Контакты
  • Отказ от ответственности - Disclaimer
  • Условия использования сайта - TOS
  • Политика конфиденциальности

video2dn Copyright © 2023 - 2025

Контакты для правообладателей [email protected]