Raj Thackeray: Nitin Gadkari यांचा तो सल्ला 2014 मध्ये ऐकला असता तर राज ठाकरे.. | BJP | MNS | Mumbai

Описание к видео Raj Thackeray: Nitin Gadkari यांचा तो सल्ला 2014 मध्ये ऐकला असता तर राज ठाकरे.. | BJP | MNS | Mumbai

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: https://www.mumbaitak.in/

#RajThackeray #NitinGadkari #BJP #HappyBirthday #MNS #ShivSena
शिवसेनेशी फारकत घेत राज ठाकरे यांनी 2006 ला शिवसेनेशी फारकत घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. महाराष्ट्रात मराठी माणसाचं नवं राजकारण सुरू केलं. 2009 मध्ये पहिल्याच फटक्यात तब्बल 13 आमदार विधानसभेवर धडकले. 2014 च्या निवडणुकीआधी भाजप नेते नितीन गडकरी यांनी राज ठाकरेंना एक सल्ला दिला होता. तो सल्ला राज ठाकरे यांनी ऐकला असता, तर त्यांचं राजकारण एक नव्या उंचीवर असतं. 2019 मध्ये राज ठाकरेंच्या मनसेचा मोठा पराभव झाला. येत्या काळात राज ठाकरेंची काय खेळी असू शकते, तसंच राज ठाकरे यांच्या भविष्याच्या राजकारणाचा वेध घेणारं हे विश्लेषण.


---------

#LiveMarathiNews #MarahiNewsLive #LatestMarathiNews #Marathibatmya #MarathiNewsLiveToday

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

Комментарии

Информация по комментариям в разработке