उपवासासाठी खास रताळ्याचा हलवा /SWEET POTATO HALWA FOR FASTING

Описание к видео उपवासासाठी खास रताळ्याचा हलवा /SWEET POTATO HALWA FOR FASTING

साल काढून रताळ्यांचा कीस चार बाऊल /Grated sweet potato 4 bowl
बारीक केलेला गुळ एक बाऊल /Jaggery powder 1bowl
दूध एक बाऊल /Milk 1bowl
बदाम काजूचे काप /Some pieces of dry fruit
सुंठ जायफळ पावडर छोटे दोन चमचे
साजूक तूप दोन चमचे /2 spoon ghee

आरोग्यासाठी उत्तम असा रताळ्यांचा हलवा सर्वांना खूप खूप आवडेल. उपवासाला साबुदाणा आणि मीठ न खाणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय

#easyhomerecipe #upvas_recipe #upvasachi #indianrecipe #marathi

Комментарии

Информация по комментариям в разработке