बनवाबनवी भाग ५ | Banavabanavi Part 5 | Nivrutti Ingale Comedy

Описание к видео बनवाबनवी भाग ५ | Banavabanavi Part 5 | Nivrutti Ingale Comedy

मित्रांनो, निवृत्ती इंगळे कॉमेडी/ Nivrutti ingale Comedy हे युट्युब चँनल आपणा सर्वांची दोन घटका करमणूक करता यावी या उद्देशाने सुरु केलेले आहे, आमचा उद्देश कुणाच्याही भावना दुखावणे हा अजिबात नाही, या चँनलवरिल सर्व व्हिडीयोज विनोद निर्मितीसाठी आहेत, त्यात फार डोके लाऊन तर्क काढणे चुकीचे ठरेल.
बनवाबनवी भाग ५| Banavabanavi Part 5हा व्हिडिओ निव्वळ मनोरंजनाच्या उद्देशाने बनविला आहे.
यातून कुणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू मुळीच नाही. आपला करमणूक व्हावी हिच इच्छा...

कलाकार
१) दिपक वावरे
२) सत्यावान बरोटे
३) गौरव चोपडे
४) निवृत्ती इंगळे


आपलं vlog चॅनेल
   / @nivruttiingalevlogs  


Instagram
  / nivrutti.ingale  


आमचं दुसरं चॅनेल
   / vijukivideos  

Комментарии

Информация по комментариям в разработке