राजुर चा बकरी बाजार खूप छान व्हिडिओ

Описание к видео राजुर चा बकरी बाजार खूप छान व्हिडिओ

#जालना भैंस मंडी
#जालना भैंस मंडी
#भैंस_का_दूध
#Jalana bhains bajar
#राजूर_गणपती_बैल_बाजार
#हाळी_बैल_बाजार
#खेतिया_बैल_बाजार
#पंढरपूर_बैल_बाजार
#गंगाखेड_बैल_बाजार
#हिरापूर_बैल_बाजार
#चाळीसगाव_बैल_बाजार
#Bull_market_Rajur
#Bail_bazar_rajur
#bail_bajar_dakhava
#bail_bazar_ka_chart
#bail_bazar_chart
#bail_bazar_matka
#bail_bazar_kashti
#bail_bazar_bhav
#bail_bazar_video
नमस्कार मित्रांनो मी तांबेकर सर आणि स्वागत आहे तुमचे माझ्या ऑलराऊंडर बिझी सर या यूट्यूब चैनल मध्ये. मित्रांनो या यूट्यूब चैनल वर मी तुम्हाला वेगवेगळे शैक्षणिक व्हिडिओ तसेच वेगवेगळे शेतीविषयक व्हिडिओ तसेच वेगवेगळे बाजाराचे व्हिडिओ दाखवत असतो आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही मला भरपूर सहकार्य केलं सर्व प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं असेच प्रेम पुढेही राहू द्या आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांना जर पाठवावे वाटत असतील तर त्यांच्यासाठी ते शेअर करा.
शेतकऱ्याने बैल खरेदी करताना कोणती काळजी घेतली पाहिजे हे जर आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर त्यासाठी हा संपूर्ण व्हिडीओ बघा कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे आणि सविस्तर माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला निश्चितपणे समजेल की आपण बैल खरेदी करताना कोणती काळजी घेतली पाहिजे बैल कसा पाहिला पाहिजे बैलांमध्ये काही खोड आहे का कशी शोधली पाहिजे आणि आपला बैल आपल्याला चांगला मिळाला की नाही याची जर पारख करून घ्यायची असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल कारण व्हिडिओ शेवटपर्यंत सविस्तर अशी माहिती आपल्याला पाहायला मिळणार आहे...
ऑल राऊंडर बिझी सर् या यूट्यूब चैनल मध्ये आपले स्वागत आहे. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चांगला पण नवीन असेल तर सबस्क्राईब करा कारण त्याच्यामुळे नवीन व्हिडिओ सुद्धा पाहायला मिळतील आणि जर नोटिफिकेशन ओन केलं नसेल तर तेही ऑन करा कारण तुम्हाला व्हिडिओ टाकल्या नंतर लगेच त्याचा नोटिफिकेशन मिळत राहील शिवाय व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट मध्ये कळवा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा.
नमस्ते दोस्तों मैं तांबेकर सर और स्वागत करता हूं आपका मेरे ऑलराउंडर बिजी सर इस यूट्यूब चैनल में दोस्तों मैं बहुत सारे प्रकार की वीडियो बनाता हूं जैसे टीचर हूं इस कारण बच्चों को पढ़ाने के लिए भी रहते हैं और किसान का बेटा हूं इस कारण खेती की जानकारी रखता हूं तो गाय बैल भैंस और जंगली जानवर इस तरह के भी वीडियो में बनाता हूं यह सारे वीडियो में अपने चैनल पर अपलोड करता हूं दोस्तों आपको यह सारे वीडियो पसंद आ रहे हैं इसलिए मैं आपका बहुत शुक्रगुजार हूं और आपके कमेंट से जो भी सीख मिलती है उस तरह मैं खुद में और चैनल में बदलाव ला रहा हूं आशा करता हूं आगे चलकर भी आप इसी तरह आपका प्यार मुझे दे दे ताकि मैं मेरा काम और अच्छे से कर सकूं दोस्तों यह वीडियो महाराष्ट्र के जालना जिले के मंगलवार के भैंस मंडी का है और इस मंडी में स्पेशल भैंस बिक्री के लिए आती है जालना के व्यापारी ज्यादातर भैंसों का ही व्यापार करते हैं इसके चलते इस मंडी में भैंस का व्यापार होता है उसी हिसाब से मैंने यह वीडियो स्पेशल भैंस के ऊपर बनाया हुआ है
मित्रांनो हा व्हिडिओ राजुर गणपती तालुका भोकरदन जिल्हा जालना या ठिकाणचा आहे हा बाजार प्रत्येक रविवारी भरतो आणि या ठिकाणी शेळ्यांचा सुद्धा मोठा बाजार आहे शिवाय भाजीपाला मार्केट सुद्धा खूप मोठा आहे.
दोस्तों यह वीडियो देउलगांव राजा के बैल बाजार तथा गाय बाजार तथा भैंस बाजार मतलब बहस मंडी का है और इस वीडियो में मैं आपको दुधारू गाय अनेक प्रकार के बैल और तरह-तरह की भैंसों के वीडियो दिखाने वाला हूं तो यदि आपको वीडियो अच्छा लगे तो लाइक कर देना चैनल में नए हो तो सब्सक्राइब कर देना और नोटिफिकेशन के लिए बैल आइकन क्लिक करके रखना ताकि आगे आने वाला नया वीडियो आपको मिल सके
देखो दोस्तों बहुत सारी कमेंट मुझे आ रही है कि भाई साहब आप हिंदी में वीडियो बनाओ इसी के चलते अब से मैंने हिंदी में वीडियो बनाना चालू किया है और आगे चलकर ज्यादातर हिंदी और मराठी में भी और दोनों भाषा मिक्स करके भी वीडियो बनाऊंगा ताकि सबको समझ सके मराठी भाई भी समझे और हिंदी भाई को भी समझ मैं आ जाए
#बैलबाजार
#हाळी_बैल_बाजार
#खेतिया_बैल_बाजार
#पंढरपूर_बैल_बाजार
#गंगाखेड_बैल_बाजार
#हिरापूर_बैल_बाजार
#चाळीसगाव_बैल_बाजार
#bail_bajar_dakhava
#bail_bazar_ka_chart
#bail_bazar_chart
#bail_bazar_matka
#bail_bazar_kashti
#bail_bazar_bhav
#bail_bazar_video
#वडोद_बाजार
#Vadod_bajar
#Balance_Bazaar
#Congress_bazar
#masita_bazar
#gay_ka_bajar
#Quran_samachar
#Bakri_bajar
#Sheli_bazar
#dog_market
#monkey_market
#Congress_cow
#Gir_cow
#Indian_bull
#Indian_bull_fight
#Indian_cow
#buffalo_fight
#bull_fight
#ship_fight
#goat_fight
#kushti
#cricket

Комментарии

Информация по комментариям в разработке