#Shivsena

Описание к видео #Shivsena

महाविकास आघाडीचे हातकणंगले लोकसभेचे उमेदवार सत्यजित आबा पाटिल यांच्या प्रचारार्थ युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार मा. श्री. आदित्य ठाकरे ह्यांची जाहीर सभा.

📍हातकणंगले लोकसभा मतदार संघ । नगरपालिका चौक, पेठ वडगाव - #LIVE

#aadityathackeray #hatkanagleloksabha #satyajitaabapatil

[ रविवार - २८ एप्रिल २०२४ ]

Комментарии

Информация по комментариям в разработке