मुक्ताबाई पायी दिंडी सोहळा २०२४ | दिंडी | आळंदी यात्रा | आळंदी | महाराष्ट्र

Описание к видео मुक्ताबाई पायी दिंडी सोहळा २०२४ | दिंडी | आळंदी यात्रा | आळंदी | महाराष्ट्र

गावा गावातून ते थेट देवाची आळंदीपर्यंतचा हा संपूर्ण दिंडीचा प्रवास तुम्हाला ह्या विडिओमधून पाहायला मिळेल. माझे मावस भाऊ शंकर पारधी आणि गणेश पारधीसहित इतर वारकरी मंडळीने जे लहान लहान विडिओ शूट केले होते त्या सर्व विडिओज ना एकत्र करून मी हा विडिओ थोडाफार एडिट केला आहे. त्यामुळे तसं पाहायला गेलं तर मला ह्या विडिओचं अजिबात क्रेडिट नको आहे. ते माझ्या वारकरी बांधवाना मिळो. माझ्या समस्त वारकरी बंधू-भगिनींना हा विडिओ समर्पित करतो. तसेच सर्व भजनी मंडळ, समस्त वारकरी परिवाराचं मनापासून धन्यवाद करतो. जय जय राम कृष्ण हरी. 🙏🏻

मुक्ताबाई पायी दिंडी सोहळा २०२४ बद्दल थोडीशी माहिती खाली लिहिली आहे नक्की वाचा.

ह. भ. प. गणपत म. शेंगाळ आणि श्री. दशरथ मामा शेटे यांच्या मार्गदर्शनात "मुक्ताबाई पायी दिंडी सोहळा २०२४" पार पडला.

धुपे, शिरसगाव, कोळेवाडी व जांबुत ते आळंदी देवाची असा हा प्रवास झाला होता..

( सर्व वारकरी मंडळ, शिरसगाव, धुपे, कोळेवाडी, जांबुत बु||,
जवळे बाळेश्वर पंचक्रोशी )

गाडी व्यवस्था - श्री. शिवाजी महाराज पांडे ( जवळे बाळेश्वर )

चोपदार - ह. भ. प. रघुनाथ म. करवंदे
ह. भ. प. ज्ञानदेव म. शेंगाळ
ह. भ. प. धनाजी गोविंद मेंगाळ
ह. भ. प. गेणूभाऊ म. जोशी

मृदंगाचार्य - ह. भ. प. नवनाथ म. कुंदे

विणेकरी - ह. भ. प. निवृत्ती म. घोडे
भीमा म. वायळ
सखाराम म. दिघे

काकडा भजन साथ - सर्व वारकरी मंडळ

आचारी सहकार्य - मुळुबाई तरुण मित्र मंडळ ( शिरसगाव )
श्री. राजू मते
श्री. जयवंता पेमा कातोरे

साउंड सिस्टम - ह. भ. प. शिवाजी म. पांडे ( जवळे बाळेश्वर )

जाहिरात सौजन्य - श्री. उमाकांत धराडे ( नि. सर्कल )
श्री. चांगदेव धराडे


भजनी मंडळे - सोनेमळा, साकूर, धुपे, कोळेवाडी, शिरसगाव,
जवळे बाळेश्वर, हिवरगाव पठार, बांबळेवाडी,
कौटेवाडी, मामेखेल, टाकेवाडी, कारवाडी,
पट्टेवाडी आणि मुंबईकर भजनी मंडळ

Комментарии

Информация по комментариям в разработке