Spain Barcelona Tourist City मध्ये Local Residents पर्यटकांवर हल्ले का करतायत? BBC News Marathi

Описание к видео Spain Barcelona Tourist City मध्ये Local Residents पर्यटकांवर हल्ले का करतायत? BBC News Marathi

#BBCMarathi #Spain #tourism #barcelona

स्पेनमधलं बार्सिलोना शहर जगभऱातल्या पर्यटकांमध्ये प्रचंड लोकप्रिय. पण इथले लोक आता पर्यटकांना कंटाळलेत, आणि त्यांना आता त्यांच्या शहरातून पर्यटकांना पळवून लावायचंय.

पण का? पाहा हा व्हीडिओ.

___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке