श्री गुरुचरित्र अध्याय - १ | यज्ञेश प्रबोधिनी | Shree Gurucharitra Adhyay - 1 | yadnyeshprabodhini

Описание к видео श्री गुरुचरित्र अध्याय - १ | यज्ञेश प्रबोधिनी | Shree Gurucharitra Adhyay - 1 | yadnyeshprabodhini

|| श्री गुरुचरित्र ||
अध्याय पहिला ग्रंथाचे प्रारंभी श्री गणेश, सरस्वती देवता, माता - पिता यांचे स्मरण केले आहे. या अध्यायात नाम हे अंतःकरणपूर्वक घ्यायला हवे.नामधारक होण्यासाठी गुरुप्राप्तीची तळमळ वाढायला हवी.शरीराच्या प्रत्येक पेशीत नाम प्रकट व्हायला हवे.हे सांगितले आहे.
श्री गुरुचरित्र - श्रद्धा आणि पठणाच्या अटी श्रीगुरुचरित्र हा दत्तसंप्रदायातला प्रासादिक ग्रंथ असून अनेक सद्गुरु भक्त या ग्रंथाचे नित्य, नैमित्तिक अथवा संकल्पयुक्त पठण करत असतात. ह्या ग्रंथाच्या पठणामागील ज्ञान समजावून घेऊन सद्गुरु आज्ञेने श्रध्दा आणि विश्वासासह ह्या ग्रंथाचं पठण करणं महत्वाचं आहे. ग्रंथ रचनेचा इतिहास, ग्रंथातील दोन प्रमुख चरित्र नायकांचा इतिहास, ग्रंथ पठणामागची आदर्श भूमिका, हेतू, फलप्राप्ती आणि ग्रंथ पठणाच्या अटी समजावून सांगण्यासाठी परमपूज्य सद्गुरु श्री बापट गुरुजी ह्यांनी अनेक विवचने भक्तहितार्थ घेतली. त्यावर आधारित लेखही प्रसिद्ध झाले असून ते www.yadnya.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. ह्या संपूर्ण ज्ञानाचे वाचन, मनन, चिंतन करूनच श्रीगुरुचरित्र पठणाचा संकल्प साधकांनी करावा. प्रस्तुत ऑडिओ केवळ श्रवणाच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
यज्ञेश प्रबोधिनी , बदलापूर
★ प्रेरणा - परमपूज्य सद्गुरू श्री वासुदेव वामन बापट गुरुजी.
★ ग्रंथ पठण - श्री यशोधन बापट
★ Post Production - HM (Digims Artistry,Badlapur)
विशेष आभार
★ प्रकाश ज्ञान शक्ती चॅरिटेबल ट्रस्ट , बदलापूर
★ श्रीमती अनघा वासुदेव बापट
★ यज्ञेश प्रबोधिनीचे सर्व गुणी कलाकार.
#yadnyeshprabodhini #teamyadnyeshprabodhini #gurucharitra #dattatreya #gurushishya #guru #bhakti #Bhakti #marathi #spirituality #shreegurucharitra #DattaParayan #shreegurudevdatta #dattaguru #DattatreyaBhakti #gurucharitramarathi

Комментарии

Информация по комментариям в разработке