खरीप पिकातील कीड व रोग व्यवस्थापन

Описание к видео खरीप पिकातील कीड व रोग व्यवस्थापन

डॉ. पंकज पाटील
विषय विशेषज्ञ (पिक संरक्षण)
कृषि विज्ञान केंद्र, धुळे
म. फु. कृ. वि., राहुरी

महात्मा फुले कृषि विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र,धुळे
खरीप पिकातील कीड व रोग व्यवस्थापन
या विषयी ऑनलाईन चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

अध्यक्ष
मा. डॉ. सी. डी. देवकर
सहयोगी अधिष्ठाता,
कृषि महाविद्यालय, धुळे

प्रमुख पाहुणे

मा. श्री. विवेक सोनवणे
जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, धुळे

मा. श्री. शांताराम मालपुरे
प्रकल्प उपसंचालक,
आत्मा धुळे

प्रास्ताविक
श्री. दिनेश नांद्रे
कार्यक्रम समन्वयक,
कृषी विज्ञान केंद्र, धुळे

मार्गदर्शक
डॉ. पंकज पाटील
विषय विशेषज्ञ (पिक संरक्षण)
कृषी विज्ञान केंद्र धुळे

दि.:- २९ जून २०२१ (मंगळवार)
वेळ:- ११:०० ते १३:००

Комментарии

Информация по комментариям в разработке