राज ठाकरे यांचे मराठी भाषा दिनानिम्मित बेधडक डॉयलॉग l Raj Thackery's Best Dialauge on Marathi Day

Описание к видео राज ठाकरे यांचे मराठी भाषा दिनानिम्मित बेधडक डॉयलॉग l Raj Thackery's Best Dialauge on Marathi Day

राज ठाकरे यांचे मराठी भाषा दिनानिम्मित बेधडक डॉयलॉग
मराठी भाषा दिवसा निम्मित राज ठाकरे यांचे विचार -
– मराठी भाषा दिवस असतो हे अनेकांना माहित नव्हते. मनसेच्या 2008 नंतरच्या आंदोलनानंतर जागृती झाली.
– मराठी भाषा समृद्ध, तिचा मान-पान-शान राहिली पाहिजे, टिकली पाहिजे. आपलं मराठीपण टिकलं पाहिजे.
– मराठी भाषेसाठी, मराठी पाट्यांसाठी, शाळांसाठी पुन्हा पुन्हा आंदोलन करेन- राज ठाकरे
– मराठीसाठी जे जे करणं शक्य ते करतो. मराठी सिनेमे, नाटकं, पुस्तके वाचतो, पाहतो.
– मराठी चित्रपटांना, नाटकांना थिएटर मिळवून दिले.
– मराठी साहित्य जगासमोर गेलं पाहिजे
– मनसेमुळे रेल्वेच्या जाहीराती मराठी भाषेत यायला लागल्या.
– मनसेमुळे 1400 मराठी मुले रेल्वेत परमंनट झाली.
– परप्रांतीय लोकांच्या मुलांना पैसे देऊन शाळेत प्रवेश देतात.
– मनसेने केलेल्या आंदोलनामुळे अनेक टोल नाके बंद झाले, टोल पॉलिसी बदलवायला भाग पाडले.
– पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भ्रमनिरास केला. एवढ्या कमी वेळात भ्रमनिरास केल्याने टीका केली.
– रतन टाटांनी गुजरातचे कौतूक केल्यानेच गुजरात पाहायला गेलो. पण गुजरातमध्ये दिखावा जास्त व कृती कमी- राज ठाकरे
– मी राजकारणात अपघाताने आलो. माझं पहिलं प्रेम सिनेमा
– बाळासाहेब, वडिलांमुळेच माझ्याच नीटनेटकेपणा आला.
– मी संगीत क्षेत्रात जावं असं वडिलांना वाटायचं
– त्यामुळेच माझं नाव वडिलांनी स्वरराज ठेवलं, पुढे बाळासाहेबांनी ते राज असं केलं.
– राजकारणात अपयश आले तरी वेगवेगळे छंद जोपासल्याने नैराश्य येत नाही
– लोकांचं प्रेम हेच सर्वात मोठा पुरस्कार, पद्म पुरस्काराच्या वादावर प्रतिक्रिया
– बाळासाहेबांचं स्मारक व्हावे मात्र पुतळ्यांचे नव्हे. स्मारकाबाबत माझ्या वेगळ्या कल्पना आहेत.
– भाजपने राष्ट्रभक्तीची सर्टिफिकेट वाटू नयेत
– ज्यांनी देशविरोधी घोषणा दिल्या त्यांना फोडून काढा
– भाजपने कश्मीरमध्ये पीडीपीसोबत युती का केली?

Please Like, Share and Subscribe - Marathi Tadka
You tube -    / marathitadkaa  
Facebook -   / marathitadkapage  
Instagram -   / marathitadkaa  
Twitter -   / marathitadkaa  
Website - http://marathitadka.com/

तुमच्याकडे पण असेच काही व्हिडीओ किंवा ताजी बातमी असेल तर आम्हाला पाठवा.
Email : [email protected]
Whatsapp : 8100007744

Thank You!!

Комментарии

Информация по комментариям в разработке