बाबाच्या अपमानाबद्दल बोलली लेक | Exclusive Interview: Grishma Kamble | Pandharinath Kamble

Описание к видео बाबाच्या अपमानाबद्दल बोलली लेक | Exclusive Interview: Grishma Kamble | Pandharinath Kamble

बिग बॉस मराठीच्या घरात पॅडी दादांच्या करियरवरून जान्हवीने केलेल्या वक्तव्यामुळे सगळीकडूनच संताप व्यक्त करण्यात येतोय. तर आता बाबाच्या अपमानावर त्यांची लेक ग्रीष्माने तीच रोखठोक मत मांडलं आहे. पहा ही मुलाखत.

#paddykamble #grishmakamble #biggbossmarathi #interview #pandharinathkamble #biggbossmarathinewseason #biggbossmarathiseason5 #jahnavikillekar

जान्हवीने केलेल्या अपमानावर पॅडीच्या लेकीचा संताप -    • जान्हवीने केलेल्या अपमानावर पॅडीच्या ...  
पॅडीला जोकर म्हटल्यामुळे कलाकारांचा जान्हवीवर संताप -    • पॅडीला जोकर म्हटल्यामुळे कलाकारांचा ज...  
जान्हवीच्या वागण्यावर पहिल्यांदाच व्यक्त झाला नवरा -    • जान्हवीच्या वागण्यावर पहिल्यांदाच व्य...  

For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz:    / marathishowbuz  

Snapchat Rajshri Marathi Showbuz:   / 827105165832192  

Комментарии

Информация по комментариям в разработке