खासमखास आमरस | उन्हाळा स्पेशल आमरस | Traditional Maharashtrian Aamras Recipe | Amras puri

Описание к видео खासमखास आमरस | उन्हाळा स्पेशल आमरस | Traditional Maharashtrian Aamras Recipe | Amras puri

#mangorecipes #aamaraspuri #masteerrecipes

चैत्र पालवी फुटली की सगळीकडे सोन्यासारखा सूर्यप्रकाश आणि सगळं वातावरण खुप छान आणि प्रसन्न असतं. अशातच चाहुल लागते ती दरवर्षी न चुकता येणाऱ्या हापुस आंब्याची. आणि वेध लागतात ते आमरस पुरीच्या बेताचे. मग कोणी पाहुणे आले तर बनतोच ख़ास आमरस आणि त्यातही या आमरसाची गोडी वाढते जेव्हा चैत्र पाडव्याला हिंदु नव वर्षाच्या स्वागतला हजर असतो हा कोकणचा राजा.. या वर्षी आम्हीही मास्टर रेसिपिच्या सगळ्या कुटुंबासाठी करतोय ख़ास आमरस पुरीचा बेत। चला उभारूया नात्यांची गुढी आणि पेरुया पदार्थांचा गोडवा नव्या वर्षाच्या गोड शुभेच्छा देऊन.

आपल्या मास्टर रेसिपीज च्या प्रत्येक भागात आम्ही वेगवेगळी भांडी वापरतो. विशेषतः तांबा, पितळ लोखंड कांस्य अशा धातुंची भांडी... कधी वेगळं पोळपाट तर कधी लोखंडी कढ़ाई तर कधी तांब्या पीतळेची भांडी...आणि अशा अनेक वस्तु ज्या कुठून घेतल्यात हो? असा प्रश्न तुम्ही सगळे नेहमीच विचारता तर आज तुमच्यासाठी ही खुशखबर! आता ही अशी भांडी तुमच्यासाठीही उपलब्ध आहेत. Masteer Recipes चं पारंपरिक भारतीय भांड्यांचं ऑनलाइन स्टोअर लवकरच सुरु होत आहे. पण आत्तापासूनच तुम्ही या भांड्यांसाठी मागणी नोंदवू शकता.
त्यासाठी फक्त 7304494848 या नंबरवर व्हाट्सप करा (सकाळी १० ते सायंकाळी ७ ) आणि तुम्हाला हव्या असलेल्या भांड्याची माहिती मिळवा

Masteer Recipes Online Store Whats App - 7304494848 ( Timing 10 am to 7 Pm)

Комментарии

Информация по комментариям в разработке