Live: Vishnu Chate याची 5 तास कसून चौकशी, CID 2 दिवसात छडा लावणार?| Walmik Karad

Описание к видео Live: Vishnu Chate याची 5 तास कसून चौकशी, CID 2 दिवसात छडा लावणार?| Walmik Karad

DhananjayMunde #BeedHatyakand #walmikkarad #SantoshDeshmukh
बीड प्रकरणात CID नं आज विष्णू चाटेवर लक्ष केंद्रीत केलंय. चाटेची गेले ५ तास कसून चौकशी सुरु आहे? बीडमध्ये आज CID नं कशी चौकशी केली? वाल्मिक कराडच्या चौकशीत काय आढळलं? आंधळेचं काय झालं?
#MHT058

Комментарии

Информация по комментариям в разработке