Manoj Jarange Patil LIVE : राजधानी साताऱ्यात मराठ्यांची शांतता रॅली, निशाण्यावर कोण?

Описание к видео Manoj Jarange Patil LIVE : राजधानी साताऱ्यात मराठ्यांची शांतता रॅली, निशाण्यावर कोण?

#manojjarange #maratharally #MumbaiLiveTV

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची साताऱ्यात शांतता रॅली पार पडतेय. मराठा आरक्षण जनजागृतीसाठी मराठवाड्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटलांचा दौरा सुरु आहे.
राजधानी साताऱ्यात मनोज जरांगे भाजपमध्ये असलेले शिवरायांचे वंशज उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंवर बोलणार याकडे लक्ष आहे.
भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीसांची पाठराखण केलीय. फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि टिकवलं असा दावाही शिवेंद्रराजे यांनी केलाय. माझे नेते देवेंद्र फडणवीसांवर माझा विश्वास आहे. मराठा तरुणांनीही देवेंद्र फडणवीसांच्या पाठिशी रहावं असं आवाहनही शिवेंद्रराजे यांनी केलंय.त्यामुळे देवेंद्र फडणवीसांप्रमाणे मनोज जरांगे शिवेंद्रराजेंवर टीकास्त्र सोडणार का याकडेही लक्ष असेल.
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке