बाजरीच्या पिठाचा कुरकुरीत आणि खमंग डोसा | बाजरीचा डोसा |Dosa ।डोसा । Dosa Recipe ।How To Make Dosa

Описание к видео बाजरीच्या पिठाचा कुरकुरीत आणि खमंग डोसा | बाजरीचा डोसा |Dosa ।डोसा । Dosa Recipe ।How To Make Dosa

#dosa
#डोसा
#bajrichadosa
#bajridosa
#bajri
#chautney
#बाजरीच्यापिठाचाडोसा
#dosarecipes
#dosachutney
#dosabatter
बाजरीच्या पिठाचा डोसा । bajricha dosa ।Dosa ।डोसा ।Bajrichya pithacha dosa । Dosa Recipe ।How To Make Dosa ।डोसा रेसिपी |बाजरीच्या पिठाचा कुरकुरीत आणि खमंग डोसा
बाजरीच्या पिठाचा डोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य :-

बाजरीचे पीठ १ कप + पाणी ३ कप ,
किसलेले गाजर १/२ कप,
बारीक चीरलेला कांदा १/४ कप ,
शिमला मिर्च बारीक चीरलेली १/४ कप,
हिरवी मिरची २-३,
बारीक चीरलेली कोथिंबीर १/२ कप ,
आले लसूण पेस्ट १/२ चमचा ,
जिरा पावडर १/२ चमचा ,
काळी मिरी पावडर १/४ चमचा ,
चवीनुसार मीठ ,
तेल .

चटनी बनवण्यासाठी लागणारे साहित्य :=
१/२ कप शंगदाने ,
लसूण पाकळ्या ४-५,
आले १/२ इंच ,
कोथिंबीर १/२ कप ,
हिरव्या मिरच्या २-३,
साखर १ चमचा ,
जिरं १/२ चमचा ,
मोहोरी १/२ चमचा,
तेल ,
मीठ चवीनुसार ,
१/२ लिंबाचा रस ,

Комментарии

Информация по комментариям в разработке