आलू पराठा रेसिपी | Aloo Paratha Recipe | स्वादिष्ट आणि झटपट नाश्ता
आज आपण बनवणार आहोत गरमागरम, खमंग आणि स्वादिष्ट आलू पराठा. हा पराठा उत्तर भारतीय डिश असला तरी आता सर्वांनाच आवडतो. मऊ गव्हाच्या पोळीमध्ये मसालेदार बटाट्याचे सारण भरून तूपात तव्यावर भाजलेला हा पराठा दही, लोणचं किंवा बटरसोबत खूपच छान लागतो.
ही रेसिपी बनवायला सोपी आणि घरच्या घरी तयार होणारी आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी, डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी हा पराठा एकदम योग्य पर्याय आहे.
👉 व्हिडिओ पूर्ण बघा आणि घरच्या घरी आलू पराठा नक्की ट्राय करा.
जर रेसिपी आवडली असेल तर Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका! ❤️
#AlooParatha #TasteOfMaharashtra #ParathaRecipe #BreakfastRecipe #HomemadeFood #SmitaSalunke
🎥 Taste of Maharashtra | पारंपरिक मराठी रेसिपी चॅनेल
नमस्कार मंडळी 🙏 मी स्मिता साळुंके
Taste of Maharashtra मध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे!
इथे तुम्हाला मिळतील अगदी घरगुती आणि अस्सल मराठी स्वादाच्या रेसिपीज — शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारात.
🍲 आमच्या चॅनेलवर तुम्हाला पाहायला मिळतील –
पिठलं भाकरी, कांदे पोहे, वरण भात
मिसळ पाव, कोथिंबीर वडी, थालीपीठ
मालवणी चिकन, मटण रस्सा, बॉम्बील फ्राय
पुरणपोळी, मोदक, बासुंदी आणि अजून बऱ्याच पारंपरिक रेसिपीज
प्रत्येक रेसिपी आम्ही बनवतो ती अस्सल घरगुती चवीत, सोप्या भाषेत आणि स्टेप बाय स्टेप दाखवलेली असते.
स्वादिष्ट आणि सोप्या मराठी रेसिपीजसाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा ❤️
👉 Taste of Maharashtra – आपल्या घरचा, आपल्या चवीचा!
#TasteOfMaharashtra #MarathiRecipe #MaharashtrianFood #HomemadeFood #MarathiCuisine
🎥 Taste of Maharashtra | Authentic Maharashtrian Recipes Channel
Namaste everyone 🙏
Welcome to Taste of Maharashtra!
Here you’ll find authentic, homemade Maharashtrian recipes — both vegetarian and non-vegetarian — full of traditional flavors and simplicity.
🍲 On our channel, you’ll see recipes like —
Pithla Bhakri, Kanda Pohe, and Varan Bhaat
Misal Pav, Kothimbir Vadi, and Thalipeeth
Malvani Chicken, Mutton Rassa, and Bombil Fry
Puranpoli, Modak, Basundi, and many more festive dishes
Each recipe is prepared in a simple, step-by-step home-style method, so anyone can cook and enjoy the real taste of Maharashtra.
For more delicious traditional recipes, Like, Share & Subscribe to our channel ❤️
👉 Taste of Maharashtra – The true flavor of our culture and home!
#TasteOfMaharashtra #MarathiFood #MaharashtrianRecipes #IndianCuisine #HomemadeFood
Информация по комментариям в разработке