Israel Gaza War after one year: हमासने ओलिस ठेवलेल्या इस्रायली लोकांची कुटुंब आजही प्रतीक्षेत

Описание к видео Israel Gaza War after one year: हमासने ओलिस ठेवलेल्या इस्रायली लोकांची कुटुंब आजही प्रतीक्षेत

#bbcmarathi #israel #israelhamaswar
7 ऑक्टोबर रोजी, हमासच्या बंदुकधारींनी बत्शेवाच्या घरावर हल्ला केला आणि तिच्या अनेक शेजाऱ्यांचे अपहरण केले. बत्शेवा पळून जाण्यात यशस्वी झाली, परंतु तिचा नवरा ओहाद आणि 12 वर्षांचा मुलगा इतान यांना ओलीस ठेवण्यात आलं. तिच्या मुलाला नंतर सोडण्यात आले, परंतु बत्शेवा तिच्या पतीशिवाय जीवनात पुढे जाण्यासाठी धडपडत आहे. पाहा रिपोर्ट
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке