Trek to Mount Everest of Maharashtra I Kalsubai Peak | Thrilling Adventure | कळसूबाई शिखर

Описание к видео Trek to Mount Everest of Maharashtra I Kalsubai Peak | Thrilling Adventure | कळसूबाई शिखर

नमस्कार मंडळी,

मी संदीप राणे, आपल्या SandyRider#मावळा या मराठमोळ्या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत करीत आहे.

मी मूळचा कणकवलीकर आणि सध्या मुंबईत राहतो. मुळातच मला बाईक राईडची आणि ट्रेकींगची आवड खूप आधीपासूनच आहे. हा चॅनल मी महाराष्ट्रातले गड-किल्ले explore करण्यासाठी चालु केलेला आहे. तुम्ही व्हीडिओजना दिलेला प्रतिसाद आणि छान छान comments मला अजून चांगल्या माहितीपूर्वक व्हीडिओ बनवण्यास प्रोत्साहन देतील. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राचा आणि परशुरामाची भूमी म्हणून ओळख असलेल्या आपल्या कोकणाचा प्रसार पूर्ण जगभरात व्हावा हेच ह्या मागचे उद्दिष्ट.

तुम्ही विडिओ पाहिले नसतील तर बघून घ्या आणि शेअर करून आपल्या मराठमोळ्या टोळी मध्ये इतरांनाही सामील करा. आणि इथपर्यंत आला आहात तर ते बाजूच लाल बटन दाबून टाका आणि घंटी पण वाजवा ;)

वरचेवर भेट होईलच आपल्या विडिओ मध्ये.

आपल्या काही यशस्वी मालिका :-
12 Jyotirling Yatra
   • 12 Jyotirling Yatra  

Durg Safari
   • Durg Safari  

Ashtavinayak Darshan
   • Ashtavinayak Darshan  

आपला,
संदीप राणे

#kalsubai
#kalsubaitrek
#kalsubaisunrise
#kalsubainighttrek
#kalsubaisunset
#kalsubaihighest
#kalsubaiview
#maharashtra
#moutainlife
#mounteverest
#photography
#video
#मावळा
#fort
#gadkillemaharashtra
#trekking
#marathivlog
#vlogger
#youtubechannel
#trekpointkalsubai
#viralvideo
#viralcontant
#viralvideo

Комментарии

Информация по комментариям в разработке