आम्ही सगळे गेलो आपल्या गावी कोकणात राखणेकरता 🌴| ट्रॅव्हल्स ने केला प्रवास गेलो कशेडी घाटातून 👻

Описание к видео आम्ही सगळे गेलो आपल्या गावी कोकणात राखणेकरता 🌴| ट्रॅव्हल्स ने केला प्रवास गेलो कशेडी घाटातून 👻

आम्ही सगळे गेलो आपल्या गावी म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यात वसलेलं संगमेश्वर तालुक्यातील देवरूख जवळ श्री मार्लेश्वराच्या कुशीत वसलेलं निवे खुर्द माईनवाडी हे आपलं छोटंसं गाव निसर्गाने चादर ओढून सुंदर किमया करून जो निसर्ग बहरलेला आहे तो खूपच सुंदर आहे ...... #कोकण #कोकणसुख #naturelovers

Комментарии

Информация по комментариям в разработке