ऐसी दवा मिला दो, भव रोग दुर होवे!श्याम शिंदे! गुरुकुंजाचे भजन मंडळ,गुरुकुंज मोझरी!भजन स्पर्धा आलेसुर

Описание к видео ऐसी दवा मिला दो, भव रोग दुर होवे!श्याम शिंदे! गुरुकुंजाचे भजन मंडळ,गुरुकुंज मोझरी!भजन स्पर्धा आलेसुर

ऐसी दवा मिला दो, भव रोग दुर होवे!श्याम शिंदे! स्वर गुरुकुंजाचे भजन मंडळ,गुरुकुंज मोझरी!भजन स्पर्धा आलेसुर

गायक - श्री.श्याम शिंदे!!
खंजरी वादक - कु. प्रतिक खडसे
तबला वादक - श्री. निलेश इंगळे
हार्मोनियम - श्री. सागर भालचक्र
साथसंगत - श्री.चेतन अंभोरे! कु.शिवम खैरकार !!
कु. अनुराग बाभुळकर

राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धा आलेसुर
त. भिवापुर जि. नागपुर
दि.5/6 जाणेवारी 2024

व्हिडिओ आणि ऑडियो रेकॉरडिंग :- कैलास फोटो स्टुडिओ आणि व्हिडिओ शुटिंग नांद त. भिवापूर जि. नागपूर
मो. नं.- ७५०७५११४५१
७०५७७९०७१७

आदर्श ग्राम युवा आलेसुर या चॅनल वर राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धा आलेसुर त. भिवापूर जि. नागपूर येथील सर्व भजन व्हिडिओ पाहाला मिळेल. तसेच नागदिवाळी महोत्सव व पुण्यतिथी महोत्सव चे सर्व व्हिडिओ पाहाला मिळेल.नवनविन व्हिडिओ पाहण्याकरीता आदर्श ग्राम युवा आलेसुर या चॅनल ला Subscribe करा बेल ला टच करा..
@ankeshgaykwad8437
8263845175


श्री गुरुदेव सत्संग सेवा मंडळ आलेसुर,तथा आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना ग्रामशाखा आलेसुर ता:-भिवापूर जि:-नागपूर* यांच्या वतीने "वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी तसेच नागदिवाळी" महोत्सवा निमित्ताने🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 आज दिनांक 5/6 जानेवारी 2024 ला राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बालगटातून १२ स्पर्धक* तर महिला गटातून १६ पुरुष गटातून २२भजन मंडळ स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा उद्देश सर्व संत ,महापुरुषांचे विचार लोकांपर्यंत पोहचविणे,व खेड्यागावात महापुरुष व संत महापुरुषांचे विचार सांगणार वक्ता तयार व्हावा हा होता. *आलेसुर हे गाव नागपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेलं आहे.या गावाला जंगल लागलेल असून या गावात माना जमातीचे 80 ते 90% आदिवासी लोक राहतात.दुर्गम भागात गाव वसलेले असून सुद्धा. उमरेड विधानसभा क्षेत्रातील हे एकमेव असे गाव आहे की, राज्यस्तरीय स्तरावरील विविध स्पर्धेचं आयोजन येथे गेल्या आठ-दहा वर्षांपासून केले जाते.येथील आदिवासींच्या लोकांत आदिवासी रूढी ,परंपरा तथा सर्व संत महापुरुषांच्या विचारांचा पगडा आहे. या राज्यस्तरीय खंजरी स्पर्धेत पुरुष गटातून आदर्श गुरुदेव सेवा भजन निमगव्हाण व महिला गटातून संतकृपा महिला भजन मंडळ चंद्रपूर तर बाल गटातून श्री गुरुदेव बाल भजन मंडळ राहित जिल्हा अकोला यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अंकेश गायकवाड यांनी मानले,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

आयोजक -
* श्री गुरुदेव सत्संग सेवा मंडळ आलेसुर

* आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना विदर्भ जिल्हा शाखा - नागपूर तालुका शाखा - भिवापूर ग्रामशाखा - आलेसुर

* गट ग्रामपंचायत आलेसुर

* श्री गुरुदेव महिला भजन मंडळ आलेसुर
व समस्त आलेसुर ग्रामवासी

आयोजक मंडळी -
अंकेश गायकवाड - 8263845175
नन्नावरे सर - 9764134334
अनिल गायकवाड - 7972470472
दिलीप दोडके -7350618519
अतुल राजनहिरे -8080956113
सूरज राजनहिरे -9307403225

Комментарии

Информация по комментариям в разработке