मराठी कविता | नारायण पुरी | marathi poem | narayan puri | gazal | gajal | 4k | viral | live poem |

Описание к видео मराठी कविता | नारायण पुरी | marathi poem | narayan puri | gazal | gajal | 4k | viral | live poem |

नारायण पुरी .. आजचे आघाडीचे मंचीय कवी. व्यवस्थेवर प्रहार करणा-या त्यांच्या कविता प्रत्येकाच्या ओठांवर रेंगाळतात. त्यांना गोड गळ्याची देणगीही लाभली आहे.
नांदेडच्या मुखेड तालुक्यातील सावरगांव येथे विद्यार्थीप्रिय शिक्षक तथा सिध्दहस्त लेखक एकनाथ डुमणे यांच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यात आयोजित निमंत्रितांच्या कवीसंमेलनात पुरी यांनी सादर केलेली ही गेय रचना श्रोत्यांची 'वन्स मोअर' घेऊन गेली.
एकदा ऐकाच!
#marathipoem #bapkavita #gazal #gajal #4k #viral #trending #live

Комментарии

Информация по комментариям в разработке