विशाळगडावर अतिक्रमणाचे संकट | vishalgadavr atikraman|Aaplababu

Описание к видео विशाळगडावर अतिक्रमणाचे संकट | vishalgadavr atikraman|Aaplababu

नमस्कार! आज आपण चर्चा करणार आहोत एक अत्यंत महत्वाच्या विषयावर – तो विषय म्हणजे "विशाळगडा वरील अतिक्रमण हटवा
पण त्याच्या अगोदर आपण जाणून घेऊया विशाल गडाचा थोडक्यात इतिहास

किल्ले विशाळगड हा नावाप्रमाणेच विशाल किल्ला आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६० मध्ये हा गड बांधला होता हा गड शिवरायांच्या सैन्याच्या गुप्त घेराबंदीच्या योजनांसाठी खूपच महत्वाचा होता.
विशाळगड हा किल्ला कोल्हापूरच्या वायव्येस ७६ कि.मी. अंतरावर वसलेला आहे. सह्याद्री डोंगररांग आणि कोकण यांच्या सीमेवर तसेच आंबा घाट आणि अनुस्कुरा घाट यांना वेगळ्या करणाऱ्या डोंगरावर किल्ले विशाळगड उभा आहे.

#vishalgad mukti sangram news
#vishalgad news today
#vishalgad atikraman latest news
#vishalgad fort history in marathi
#vishalgad story
#विशाळगड अतिक्रमण न्यूज
#vishalgad atikraman 2024
#vishalgad protest news toda
#sambhaji raje on vishalgad
#marathi videos
#Vishalgad
#Vishalgad mukti sangram
#maharashtranews
#Forts
#Chatrapati Shivaji Maharaj

   / @aaplababu  

Комментарии

Информация по комментариям в разработке