How to grow lotus in Bucket or small pot ? बालटी मे या छोटे पाॅट मे कमल कैसे बढाये?

Описание к видео How to grow lotus in Bucket or small pot ? बालटी मे या छोटे पाॅट मे कमल कैसे बढाये?

"How To make Very Good quality Compost at Home so yoy will get 100% result" -
👇🏽👇🏽👇🏽
[ This Video is in progress please Wait for it's link will send it as soon as it get ready. ]




🌷उत्तम रिझल्ट मिळण्यासाठी कमळ लावण्यापुर्वी टब मातीने कसा भरावा
व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा
How to fill poting mix for Lotus& waterlily click on
👇🏽👇🏽👇🏽
   • How to prepare soil for lotus plant. ...  

🌷 हार्डी व ट्राॅपीकल वाॅटरलिलि लावण्याच्या सोप्या पद्धती.
How to plant Hardy & Tropical Waterlily in easy Way
👇🏽
   • How to Plant Tropical & Hardi Waterli...  


🌷कमळ कंद योग्य पद्धतीने कसा लावावा.व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा
How to Plant lotus tuber click on link
👇🏽
   • How to plant Lotus Tuber in hindi  

🌷कमळ कुमुदिनीवर पडणार्‍या 3 प्रकारच्या किडींवर नियंञण कसे मिळवावे.
व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा.
How to controle paste on Lotus & waterlily
👇🏽
   • How to Control Aphid, Snails and Larv...  


कमळाचा टब केंव्हा रिपाॅट करावा?
कमळाचा टब सोप्या पद्धतीने रिपाॅट कसा करावा?
ट्युबर कसे सेपरेट करावे?
ट्यूबर कुठुन व कसे कट करावे?
ट्यूबरसाठी कोणते बुरशीनाशक वापरावे?
ट्युबरवर बुरशीनाशक प्रक्रिया कशी करावी हे सविस्तर पाहण्यासाठी खालिल लिंकवर टच करा.
👇🏽👇🏽
   • Easy way to repot Lotus Plant.कमल के ...  

When to repot lotus tub?
How to repot lotus tub easily?
How to separate the lotus tuber?
Where and how to cut the tuber?
What fungicides should be used for tubers?
How to process the fungicide on the tuber?
Touch the link below to see in detail.
👇🏽👇🏽
   • Easy way to repot Lotus Plant.कमल के ...  



पुढील महत्वपुर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी हे चॅनल लाईक व सबस्क्राईब जरूर करा.
Plz Like & Subscribe this channel for Upcoming videos

🌷🙏🏻🌷

आकाशवाणीवर प्रसारीत झालेल्या खालील मुलाखतीतुन आपणास सविस्तर माहीती मिळेल की...
👇🏽👇🏽

🌷कमळ - कुमुदिनी आपल्या बागेत असणे का आवश्यक आहे?
🌷कमी जागेत किंवा गच्चीवरही प्रत्येकजण निसर्गसंवर्धनाचे कार्य कसे उत्तमरित्या करू शकतो?
🌷घरगुती बागेतुन मधमाशा,पक्षी व फुलपाखरांचे संवर्धन कसे करता येईल?
🌷कमळ व कुमुदिनी यांच्यातील नेमका फरक व त्यांचे गुणवैशिष्ट्ये कोणकोणती आहेत?
🌷कमळ - कुमुदिनींचे विविध प्रकार व त्यांच्यातील जैवविविधता
🌷कृञीम परागीभवन प्रक्रिया म्हणजे नेमके काय? कृञीम परागीभवन कसे केले जाते?
🌷नवीन कुमुदिनीची जागतीक स्तरावर नोंदणी करण्याची प्रक्रिया व त्यासाठी आवश्यक असलेल्या बाबी कोणत्या?
🌷कुमुदिनींमधील हार्डी व ट्राॅपीकल प्रजाती म्हणजे काय त्यांच्यातील सकारात्मक व नकारात्मक बाजुंची माहीती.
🌷कमळ कुमुदिनींना प्रादुर्भाव करणारे घटक व त्यांचे नियंञण कसे करावे?
🌷आजच्या घडीला संशोधकवृत्तीची गरज व बालकांना लहानपणापासुनच संशोधनाकडे कसे वळवावे याचे विविध तंञ.
🌷फुलपाखरांच्या संवर्धनासाठी आवश्यक असलेले घटक कोणते?
👇🏽
   • कमळ व कुमुदिनींचे संवर्धन नवीन प्रजात...  

You will find detailed information in the following interview aired on All India Radio.
🌷Why should Lotus and Waterlily be in your garden?
🌷How can everyone do the work of nature conservation in a small space or on the terrace?
🌷How to conservate Honey bees, Birds & butterflyes in our home garden?
🌷What exactly are the differences between lotus and Waterlily and what are their characteristics?
🌷Different types of lotuses & water lilies and their biodiversity.
🌷What exactly is cross pollination process? How to do cross pollination process?
🌷What is the process of registration of Waterlily globally and what are the requirements for it?
🌷What are the hardy and tropical species of waterlilies and what are their positive and negative Sides?
🌷Factors affecting lotus & water lilies and how to control them?
🌷What is a need for research today and a variety of ideas on how to turn children from childhood to research.
🌷What are the essential elements for conservation of butterfly ?
👇🏽
   • कमळ व कुमुदिनींचे संवर्धन नवीन प्रजात...  
Regards
Jayram S. Satpute
International Waterlily Hybridiser from India🇮🇳
9604074796

Комментарии

Информация по комментариям в разработке