रविना आणि जयंत | MARATHI WEDDING | WEDDING FILM BY TEAM CHERISHED FILM & PHOTOGRAPHY

Описание к видео रविना आणि जयंत | MARATHI WEDDING | WEDDING FILM BY TEAM CHERISHED FILM & PHOTOGRAPHY

रविना आणि जयंत | MARATHI WEDDING | WEDDING FILM BY TEAM CHERISHED FILM & PHOTOGRAPHY ‎@Jayantsarang 
________________________________________
नमस्कार मंडळी सर्व मजेत ना.. तुम्ही मजेत तर मी मजेत 🙏😊
पहिली गोष्ट म्हणजे तुम्हा सर्वांसाठी मी क्षमस्व आहे. कारण माझ्या लग्नाची video मी खूप महिन्यानी पोस्ट केली आहे. 🙏 मंडळी माझ्या लग्नाची video तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की Like Share करा आणि माझ्या चॅनल वर जे नवीन users असतील त्यांनी माझ्या चॅनल ला Subscribe करायला विसरू नका. असेच माझे video येत राहतील आणि तुम्ही video बघून आनंद घेत रहा.

अजून एक सांगायचे म्हणजे माझ्या 1000 -1k मंडळी चे खूप खूप धन्यवाद 🙏😊 कारण तुमच्या सर्वांच्या प्रतिसादामुळे मी एक Youtuber झालेलो आहे. आणि आता यापुढे तुम्हा सर्वांसाठी मी असेच नवनवीन video घेऊन येईन आणि असाच प्रतिसाद प्रत्येक video ला देत रहा. धन्यवाद 🙏😊
आणि मंडळी तुम्हाला जर माझ्या लग्नाच्या photography आणि videography चा contact पाहीजे असेल तर खाली दिलेल्या सोशल page वर मेसेज करा आणि contact देखील करा.
________________________________________
Follow Us On Instagram - https://www.instagram.com/jayant_expl...

Photography & Videography - https://www.instagram.com/cherishedph...
=MXJ4cWQ0MWE4NXo1dQ==

Cherished FILM & PHOTOGRAPHY IND -
Mobile No. - 7039817282
________________________________________
#videography #weddingphotography #wedding #weddingvideo #weddingday #cherishedphotographyind #marathi #marathiwedding #weddingvlog #youtubevideo #youtubers #subscribers #marathivlog #maharashtra #wedding2024 #viralvideo #explore #explorepage #explorebadlapur #badlapurkar #badlapur #bhandup #kanjurmarg #explorethane #photography #weddingvideography #exploringjayantsarang #exploringjayant #exploring #1kcreator #1ksubscribers #1k #1000subscriber

Комментарии

Информация по комментариям в разработке