Newsmaker.live | इंडियन आयडल लखाबाई फेम चंदन कांबळे मुलाखत

Описание к видео Newsmaker.live | इंडियन आयडल लखाबाई फेम चंदन कांबळे मुलाखत

गुरुंचे महागुरू महाराष्ट्राचे महागायक ज्यांनी येरमाळ्याची येडेश्वरी आपल्या गाण्यातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवली. तसेच अभंग, गझल ,भक्ती गीता बरोबरच लोकगीतेही तेवढ्याच ताकदीने गायली. आजही त्यांची गाणी तुफान वाजताहेत गाजत आहेत.
असे इंडियन आयडल लखाबाई फेम चंदन कांबळे.

► website : http://www.newsmaker.live/
► Instagram : https://instagram.com/punenewsmaker?u...

#chandankamble #newsmakerlive #marathi #indianidol #ajay #atul #greatbhet #interview #lakhabai #amolsakat #famous #trending #mulakhati #sonymarathi

Комментарии

Информация по комментариям в разработке