विना मल्चिंग टोमॅटो व्यवस्थापण भाग 4 (31 ते 40 दिवस)

Описание к видео विना मल्चिंग टोमॅटो व्यवस्थापण भाग 4 (31 ते 40 दिवस)

टोमॅटो रोप लागण झाल्यानंतर 31 ते 40 दिवसात योग्य नियोजन करणे गरजेचे आहे कारण रोपाचा विकास होतो , रोपाची वाढ जोमदार होते व फुटवा निघण्यास जोर लागतो कळी वाढते फळधारणा होते काळजी पूर्वक करा....

या प्लॉट मध्ये आपण गावरान प्रकारातील 440 जातीचा टोमॅटो लावला आहे

प्लॉट ला बॉक्स प्रकारात भर लावली आहे

महत्त्वाची सूचना:-विनाकारण फवारणी व खत देणं टाळा गरज असेल तरच फवारणी घ्या.. नियोजन बद्ध खत शेड्युल ठेवा जेणेकरून पिकाची वाढ एकसारखी राहील.. उलट सुलट फवारणी टाळा हे पिकासाठी खूप धोकादायक आहे.. उत्पादन खर्च निघण्याचा पण प्राब्लेम होऊ शकतो..

कीटकनाशके+बुरशीनाशकांची फवारणी प्रत्येक 5 दिवसानी करा.. म्हणजे 1 तारखेला फवारणी केल्यास 5 तारखेला दुसरा स्प्रे घ्या.. कीड व रोगाचा प्रकार पाहून औषध निवडा..याचा फायदा असा होईल की फवारणी ची संख्या कमी होईल व कीड रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही.. खर्च कमी होईल..

ड्रीप खत देताना
2 दिवसानी अडाणी द्या..

म्हणजे 1 तारखेला दिल्यास 4 तारखेला द्या..म्हणजे पाहिले दिलेले खत संपूर्ण लागते.. वाया जात नाही..खत कमी लागते.. खर्च कमी होतो..

विनाकारण स्प्रे व खत दिल्यास प्लॉट लवकर वाया जातो..

विनामल्चिंग टोमॅटो व्यवस्था पण संपुर्ण व्हिडिओ खलील लिंक वर आहेत ..
विना मल्चिंग टोमॅटो लागवड:    • विना मल्चिंग टोमॅटो लागवड  
ते पाहू शकता..


विनामल्चिंग टोमॅटो लागवड 31 ते 40 दिवस

31 दिवस ड्रीप
13.40.13 किंवा 11.42.11 5 किलो+सल्फर 90 टक्के 2 किलो एकरी


31 दिवस फवारणी फुलकळी वाढवनेसाठी
गोदरेज डबल (होमोब्रासिनोलाइड ०.०४ w/w) 1.5 मिली /लिटर पाणी


33 दिवस फवारणी
शॉर्टर UPL (असिफेट+सायपर मेथ्रीन ) 1.25 ग्राम+हायड्रोमन (लिक्विड मेंको झेब) 3 मिली+चिलेटेड झिंक 1.5 ग्राम/लिटर पाणी

34 दिवस ड्रीप
कॅल्शियम नायट्रेट 5 किलो+बोरॉन 500 ग्राम

36 दिवस फवारणी
शिनवा किंवा ग्रासिया (फ्लूक्सामेटामाईड 10 टक्के इ सी) 1मिली /लिटर किंवा 160 मिली 200 लिटर पाणी+सिलिकॉन 1.25 ग्राम/लिटर पाणी



37 दिवस ड्रीप
00.52.34 5 किलो+मॅग्नेशियम सल्फेट 3 किलो+लार्ज पूर्वा 1 किलो एकरी

39 दिवस ड्रीप
टिक्का (रायझोबियम ,पी एस बी, के एस बी बॅक्टरीया) फोकस बायोटेक 500 मिली




पुढील व्यवस्थापण साठी खालील लिंक खालील लिंक वर क्लिक करा

विना मल्चिंग टोमॅटो लागवड:    • विना मल्चिंग टोमॅटो लागवड  


#विनामल्चिंग_टोमॅटो_लागवड


🙏नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेती मित्र अनिल औटे

शेतीविषयक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून संपर्कात राहू शकता व शेतीविषयक कोणतेही प्रश्न विचारू शकता.. मी तुमच्या प्रश्नाचे सविस्तर मार्गदर्शन केले जाईल...


माझ्याशी संपर्कात राहण्यासाठी वेगवेगळी माध्यमे👇


8605555382 फक्त व्हॉटअप

किंवा

🔰फेसबुक पेजवर सर्च करा 👉 #शेतीचाडॉक्टर आणी ग्रुप वर जॉईन व्हा...

किंवा

📺यु ट्यूब चॅनल वर व्हिडिओ पाहण्यासाठी यु ट्यूब वर सर्च करा. शेतीचाडॉक्टर किंवा समोरील लिंक वर क्लिक करा👉    / शेतीचाडॉक्टर  

चैनल सबक्राईब करा व सर्व शेतीविषयक व्हिडिओ मोफत पहा..

काही शंका असल्यास कॉमेंट करू शकता....

👨🏻‍⚕️माफक फीस मध्ये शेतीविषयक सर्व माहिती उपलब्ध करून दिली जाईल..

Комментарии

Информация по комментариям в разработке