कीर्तन,विजयानंद महाराज सुपेकर,keertan, vijayanand maharaj supekar, kirtan,किर्तन,vlog,live,4k,live,

Описание к видео कीर्तन,विजयानंद महाराज सुपेकर,keertan, vijayanand maharaj supekar, kirtan,किर्तन,vlog,live,4k,live,

ह.भ.प.विजयानंद महाराज सुपेकर .. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील सुपा(जहागीर) येथील रहिवासी असलेले महाराज वैराग्यमूर्ती म्हणून गणले जातात.शांत ,संयमी भाषेतून अध्यात्म समजवून सांगणे ही त्यांची खासियत.
लातूरच्या रेणापूर तालुक्यातील कोष्टगांव येथील अखंड हरिनाम सप्ताहातील महाराजांचे हे गाजलेले कीर्तन खास आपल्यासाठी.
सोनियाचा दिवस आजी
अमृते पाहिला
soniyacha diwas aji amrute pahila
#keertan #kirtan #pravachan #vyakhyan #4k #viral #trending #live #vlog #blog #कीर्तन #किर्तन #प्रवचन

Комментарии

Информация по комментариям в разработке