हे 5 बैलगाडा ड्रायव्हर आज शर्यत क्षेत्रावर राज करतात | Top 5 Bailgada Driver | Vishaych Bhari

Описание к видео हे 5 बैलगाडा ड्रायव्हर आज शर्यत क्षेत्रावर राज करतात | Top 5 Bailgada Driver | Vishaych Bhari

हे 5 बैलगाडा ड्रायव्हर आज शर्यत क्षेत्रावर राज करतात | Top 5 Bailgada Driver | Vishaych Bhari

सध्याच्या घडीला बैलगाडा क्षेत्रात जेवढा बैलांचा बोलबालाय तेवढाचं त्यांची गाडी मारणाऱ्या जॅकिंचा देखीलय. खऱ्या अर्थानं आता बैलगाडा जॅकिंना सोन्याचं दिवस आल्यात असं म्हणायला हरकत नाही. तसं पाहिलं तर प्रत्येक जॅकी अणि त्येज कर्तृत्व मोठंचय. कारण मुळातचं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता छकड्यात बसणं यासाठी छातीत वाघाचं काळीज लागतं. त्यात पुढं फोरव्हीलरपेक्षा वेगानं पळणाऱ्या बैलांची गाडी मारणं ह्ये अजूनचं डेरिंगच काम. ते सगळं विचारात घेता आजच्या या व्हिडीओत आपण महाराष्ट्रातल्या चालू सीजनच्या टॉप 5 बैलगाडा जॅकीबद्दल जाणून घेणारय. त्यांनी नेमके कोणकोणते किताब जिंकले याचीही माहिती घेणारय.


1. बकासुरच्या गाडीवर विठ्ठल ड्रायव्हर म्हणजे सुट्टा निकाल फिक्स
Full Video :    • बकासुरच्या गाडीवर विठ्ठल ड्रायव्हर म्...  

2. शाळा शिकला नसला तरी दिलीप ड्रायव्हर बैलगाडा शर्यतीतला हेडमास्तरंय भावांनो
Full Video :    • शाळा शिकला नसला तरी दिलीप ड्रायव्हर ब...  

3. बारीक ड्रायव्हर म्हणजे शर्यत क्षेत्रातला हुकमी एक्काय
Full Video :    • बारीक ड्रायव्हर म्हणजे शर्यत क्षेत्रा...  

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .


COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#bailgadadrivermulakhat
#bailgadasharyat
#achyutdriver
#baludriver
#dilipdriver
#barikdriver
#vitthaldriver
#bailgadasharyatlive
#bailgadasharyatsong
#bailgadasharyatvideo
#nadekachbailgadasharyat
#bailgadasharyatlogo
#bailgadasharyatphoto
#बैलगाडाड्रायव्हरमुलाखत
#बैलगाडाशर्यत
#बैलगाडाशर्यतमहाराष्ट्र
#बैलगाडा
#बैलगाडाशर्यतीमहाराष्ट्र
#बैलगाडामालक
#बैलगाडाशर्यत
#पुणेबैलगाडाशर्यत
bailgada sharyat dj song,bailgada sharyat drawing,bailgada,naad ekach bailgada sharyat,nad yekach bailgada sharyat,bailgada sharyat song download,nad ekach bailgada sharyat dj song,bailgada sharyat pune,nad ekach ekach ekach fakt bailgada sharyat dj song,bakasur bailgada sharyat,baigada sharyat
बैलगाडा शर्यत पुणे,भारत बैलगाडा शर्यत,#बैलगाडा शर्यत status,बैलगाडा शर्यत live today,बैलगाडा शर्यत live चिखली,भारत केसरी बैलगाडा शर्यत 2023,बैलगाड्या,पाटलांचा बैलगाडा,#बैलगाडा प्रेमी,#बैलगाडा संघटना,bailgada शर्यत महाराष्ट्र,पब्लिक किंग मथुर आणि लक्षमनराव गाट पास ||भारत केसरी बैलगाडा शर्यत 2023 |पब्लीक किंग मथुर 1001,#सर्ज्या राज्या
बारीक ड्रायव्हर शिरसवडी, दिलीप ड्रायव्हर शिरसवस्ती, विठ्ठल ड्रायव्हर बुध, बाळू ड्रायव्हर दिवड, अच्युत ड्रायव्हर रेठरे, चिवळा ड्रायव्हर, पका भावड्या उर्फ प्रकाश ड्रायव्हर अणि बाळा ड्रायव्हर चंचळी, विशाल ड्रायव्हर, प्रशांत ड्रायव्हर, छोट्या ड्रायव्हर, शुभम ड्रायव्हर
काल्याचे संभाजी आबा, ल्हासुर्णे गावचे बबनदादा, चंचळी गावचे दुर्योधन आप्पा, लक्ष्मण पैलवान, खटावचे भिक्या मामा, रुईचे रमेश ड्रायव्हर, दूधनवाडीचे धन्यकुमार जाधव, माळशिरसचे संजय मदने, बुधावले वाडीचे लाला ड्रायव्हर, किन्हई गावचे दिवंगत पंढरी ड्रायव्हर, घाडगेवाडीचे मनोज ड्रायव्हर, सातारारोडचे विजय ड्रायव्हर

Комментарии

Информация по комментариям в разработке