"भक्तीने रघुपतीस आळवावे" | वक्ता - श्री. विनीत जोशी

Описание к видео "भक्तीने रघुपतीस आळवावे" | वक्ता - श्री. विनीत जोशी

रोज तेरा माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या तत्वज्ञानावर आधारित चिंतन पुष्प... साधकाने भोळी भाबडी भक्तीच करावी...विष्णोस्मरण या एक भक्तीत सर्व नवविधा भक्तींचा समावेश आहे...कर्म, ज्ञान, योग या मार्गाने भगवंत प्राप्ती होते परंतु भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्ती ही सहज साधना आहे..प्रस्तुत चिंतनात भगवंताची भक्ती कशी करावी, नामाचे प्रेम कसे उत्पन्न करावे, भक्ती करता करता भक्त आणि भगवंत एकरूप कसे होतात, देहबुद्धी कमी होत जाऊन आत्मस्वरूपाचे ज्ञान कसे प्राप्त होते आणि भक्ती करून भगवंताची प्राप्ती कशी होते इत्यादी अनेकविध बाबींचा परामर्श प्रस्तुत चिंतनात घेतलेला आहे...

Комментарии

Информация по комментариям в разработке