दादा मी एकदाच बोलतो,पण सगळंच काढतो! Eknath Shinde यांनी अख्खी विधानसभा गाजवली, पहिलं धडाकेबाज भाषण

Описание к видео दादा मी एकदाच बोलतो,पण सगळंच काढतो! Eknath Shinde यांनी अख्खी विधानसभा गाजवली, पहिलं धडाकेबाज भाषण

Maharashtra Assembly By Election 2023 Results LIVE : कसबा आणि चिंचवड कुणाचे? फैसला आज; मतमोजणीला सुरुवात #Pune #ElectionResult #Official #marathinews
#KasbaPeth #Chichwad #pimprichichwad #AshwiniJagtap #MaheshLandge #RavindraDhangekar #NanaKate #NCP #AjitPawar #AbhijitBichukale #Kasba #puneelection #eknathShinde #devendrafadnavis #Marathi #news #newschanel
#Dhangekar #Nanakatestauts #ncpstatus #sharadpawar #ElectionResult #
पुणे : कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी होणार असून आजच निवडणुकीचा निकाल लागणार आहे. सकाळी 8 वाजता या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. कसब्यात मतमोजणीसाठी एकूण 14 टेबल असून मतमोजणीच्या 20 फेऱ्या होणार आहेत. कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य निगमच्या गोडाऊनमध्ये ही मतमोजणी होणार आहे. तर, चिंचवडमध्ये स्वर्गीय शंकर गावडे कामगार भवनात मतमोजणी होणार आहे. आधी टपाली मतपत्रिकेच्या मोजणीला सुरुवात करण्यात येईल. यानंतर 14 टेबलवर पहिली फेरी सुरू होईल. टप्प्याटप्प्याने मतमोजणीच्या एकूण 37 फेऱ्या होतील. कसब्यात भाजप उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या भवितव्याचा आज फैसला होणार आहे. तर चिंचवडमध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे आणि बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. #tv9 #tv9marathi #tv9marathilive #tv9marathinewsonline #abpmajha #abpमाझा #zee24taas #zee24taaslive #saamtvbreaking #saamtv #saamtvnews #lokshahinews #lokshahilive #bjppune #bjpresult #potnivadnuknikal potnivadnuk nikal 2023 #vitthalkate #nanakatespeech #ravindradhangekar #vidhansabha #vidhansabhaadhiveshan #live #shorts #shortsvideo #shortsvideo #trending #tredingvideo #livestream #livestreaming #suggested #feed #original #recommendations #youtubelive #youtubelivestream #nivadnuk #shivsena #rajthackeray #mns #pune #Mumbai #baramati #indapur #nashik #ahmednagar #bichukale #daund #maval #sunilshelke #sunillannashelke #mulshi #shrirangbarne #amolkolhe
कसब्यात भाजपच्या हेमंत रासने विरुद्ध कॉंग्रेसचे रविंद्र धंगेकर अशी थेट लढत आहे. कसब्यात या दोघांमध्ये सध्या चांगलीच चुरशीची लढत दिसत आहे. दोन्ही पक्षाकडून धुमधडाक्यात प्रचार झाला. स्ट्रेलिमा (The Strelema, Pune) या संस्थेने एक्झिट पोल जाहीर केला आहे. त्यात भाजपला धक्का बसेल असं सांगण्यात आलं आहे. कसब्यात भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव होणार असून काँग्रेसचे रविंद्र धंगेकर हे 15,077 मताधिक्यांनी विजयी होतील असं सांगितलं आहे. तर चिंचवडची जागा भाजप राखणार असून त्या ठिकाणी अश्विनी जगताप या 32,351 मतांनी विजयी होतील, असा अंदाज स्ट्रेलिमा (The Strelema, Pune) या संस्थेने एक्झिट पोलमध्ये व्यक्त केला आहे. एक्झिट पोलनुसार, चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांना 93,003 मतं तर अपक्ष उमेदवार 60,173 मतं मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

अंधेरी पोटनिवडणूक निकाल,विधानसभा पोटनिवडणूक निकाल,पोटनिवडणूक,कसबा पोटनिवडणूक,अंधेरी निवडणूक निकाल,चिंचवड पोटनिवडणूक,अंधेरी पोटनिवडणूक,कसबा पेठ पोटनिवडणूक,कसबा पोटनिवडणूक २०२३,विधानसभा पोटनिवडणूक,कसबा पोटनिवडणूक मतदान,पोटनिवडणुक,कोल्हापूर पोटनिवडणूक निकालावर प्रतिक्रिया,पिंपरी चिंचवड पोटनिवडणूक,पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक,महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल live,निकाल,अंधेरी पूर्व पोटनिवडणुक,कसबा निकाल

कसबा,कसबा पोटनिवडणूक,कसबा पोटनिवडणूक २०२३,कसबा पेठ पोटनिवडणूक,कसबा पोटनिवडणुक,कसबा पेठ पोटनिवडणुकीत,कसबा मतदारसंघ उमेदवार,कसबा पोटनिवडणूक मतदान,ताज्या बातम्या,मराठी बातम्या live,मराठी ऑनलाईन बातम्या,मराठी बातम्या ताज्या,abp maza,abp maza live,abp majha live,abp maza marathi live,maharashtra news,cm eknath shinde,uddhav thackeray vs eknath shinde,eknath shinde,shivsena,uddhav thackeray,raj thackeray speech,shiv sena symbol
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक निकाल
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक एक्झीट पोल
चिंचवड विधानसभा
nana kate vs ashwini jagtap
nana kate vs rahul kalatenana kate vvs laxman jagtap
kasba peth nivadnuk exit poll
kasba peth pune news today
pune election news live result
pune election news live

Комментарии

Информация по комментариям в разработке