श्री दत्तस्थान महात्म्य दर्शन ( नरसोबावाडी ) | Shree datta sthan mahatmya darshan ( Narsobawadi )

Описание к видео श्री दत्तस्थान महात्म्य दर्शन ( नरसोबावाडी ) | Shree datta sthan mahatmya darshan ( Narsobawadi )

To get Latest video updates, SUBSCRIBE to our channel : https://bit.ly/2z0M9Be

कृष्णातीरी ( Krishna river ) वसणाऱ्या नरसोबावाडी ( Narsobawadi / Kurundwad / Narsobachi wadi ) या पवित्र स्थानाचे नेमके महत्व कशामुळे प्राप्त झाले ह्या प्रश्नाचे उत्तर आपणाला या video मध्ये मिळेल. या ठिकाणी अनेक पावन स्पर्शांनी समृद्ध झालेल्या भूमीत अनेक दत्तावतारी सत्पुरुषांनी वास केला,जसे नृसिंह सरस्वती ( Narasimha Saraswati ), वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज ( Vasudevanand Tembye Swami Maharaj ) त्यांचे कार्य नेमके कसे होते हे जाणून घेण्यासाठी हा video नक्की पहा.


We have provided a complete information about this holy place including information about Narssobawadi bhakt niwas, Narsobawadi hotels, kurundwad bus, narsobachi wadi stay, kolhapur bhakt niwas, narsinhwadi datta mandir etc

To get Latest video updates, SUBSCRIBE to our channel : https://bit.ly/2z0M9Be

निर्मिती : वासुदेव शाश्वत अभियान, वसई

संकल्पना : सद्गुरू चरणरज पाध्ये काका

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

Don't Forget to watch our LATEST VIDEOS :
★ वासुदेव यतीराया पाया पडतो मी सखया । Vasudev Yatiraya Paya Padato Me Sakhaya -    • वासुदेव यतीराया पाया पडतो मी सखया । V...  

★ रम्य किती हि श्रीगुरुमूर्ती । योगीवर सीताराम महाराज । Ramya Kiti Hi ShreeGurumurti -Seetaram Maharaj -    • रम्य किती हि श्रीगुरुमूर्ती । योगीवर ...  

★ गुरुराया मज द्यावे वरदान । ब्रह्मचारी योगीवर सीताराम महाराज । Gururaya Maj Dyave Vardan -    • गुरुराया मज द्यावे वरदान । ब्रह्मचारी...  

★ अनन्य विनंती करी, गुरुराया हो.. । योगीवर सीताराम महाराज । Ananya Vinanti Kari Gururaya Ho -    • अनन्य विनंती करी, गुरुराया हो.. । योग...  

★ तुझा वास जेथे असे निरंतर । ब्रह्मचारी योगीवर सीताराम महाराज । Tuza Vaas Jethe Ase Nirantar -    • तुझा वास जेथे असे निरंतर । ब्रह्मचारी...  

★ जगत्वंद्य अवधूत दिगंबर । Jagatvandya Avadhoot Digambar -    • जगत्वंद्य अवधूत दिगंबर । Jagatvandya ...  



- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

थोडेसे अभियाना बद्दल,

नमस्कार गुरू बंधू आणि भगिनी यांस.. वासुदेव शाश्वत अभियान गेली 28 वर्षे प.प.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या कृपेने त्यांच्याच प्रेरणेने त्यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार वेगवेगळ्या माध्यमातून करत आहे.
सामूहिक नामस्मरण, सामूहिक पारायण, यज्ञस्वाहाकार, पुस्तक प्रकाशन, भक्ती गीते,प्रवचन,कीर्तन, दत्त क्षेत्रांची माहितीपट निर्मिती, दत्त याग देवदर्शन यात्रा आयोजन करणे अशा अनेक माध्यमातून दत्त संप्रदायातील भक्तांना माहिती करून देणे हा उद्देश अभियानाचा आहे.
ह्याच उपक्रमातून अभियान दर वर्षी ऑक्टोबर ते एप्रिल दरम्यान वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री दत्त याग देव दर्शन यात्रा आयोजीत करते.
★ सौराष्ट्र दर्शन - गरुडेश्वर, तीलकवाडा,भालोद,नारेश्वर, कुबेर भांडार,द्वारका,बेट द्वारका, सोरटी सोमनाथ,जुनागढ गिरनार आणि आजूबाजूची मंदिर व प्रेक्षणीय स्थळ दर्शन.
★ त्रिस्थळी - काशी/गया/प्रयाग आणि आजूबाजूची प्रेक्षणीय स्थल दर्शन
★ अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर, पंढरपूर, कुरवपूर पिठापुर शिवाय आजूबाजूला असलेली तीर्थक्षेत्र दर्शन
★ नर्मदा परिक्रमा(परिभ्रमण) बसद्वारे
सर्वात महत्वाचे ही यात्रा कंपनी नाही. अभियाना सोबत आलेले यात्रेकरू हे स्वामी महाराजांचे भक्त आहेत हे जाणून त्यांची सेवा हीच स्वामी सेवा हे अभियान कर्तव्य समजते. अभियानाचे सर्वेसर्वा पाध्येकाका असल्याने यात्रेचे संपूर्ण आयोजन त्यांचेच असते. यात्रे सोबत भोजन व्यवस्था टीम असते,पूजा अभिषेक करण्यासाठी गुरुजी सोबत असतात.
अधिक माहितीसाठी पाध्येकाकांशी संपर्क करू शकता.

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

संपर्क / Contact Us -

Facebook page :   / 333588426744704  

Комментарии

Информация по комментариям в разработке