अख्या महाराष्ट्रात गाजणारं हेच ते भाषण ! भास्कर पेरे पाटील यांचे भाषण ! Bhaskar Pere Patil Bhashan

Описание к видео अख्या महाराष्ट्रात गाजणारं हेच ते भाषण ! भास्कर पेरे पाटील यांचे भाषण ! Bhaskar Pere Patil Bhashan

भास्कर पेरे पाटील हे पाटोदा गावचे सरपंच आहेत. सरपंच असताना पाटोदा गावाला महाराष्टातील सर्वोत्कृष्ट गावचा पुरस्कार मिळाला. त्यांना आदर्श सरपंच म्हणून ओळखले जाते. त्यांनी गावच्या विकासाची अनेक कामे केली
भास्कर पेरे पाटील यांना त्यांच्या कार्यासाठी मराठवाडा विद्यापीठाकडून आणि अमरावतीच्या राष्ट्र संत तुकडोजी महाराज संस्थानाकडून जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे
पेरे सरपंच असताना पाटोदा गावाला दोनवेळा राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे, प्रथम राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम आणि दुसऱ्या वेळेला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हातून. महाराष्ट्र सरकारजढूनही पुरस्कार मिळाला. पाटोदा गाव शंभर टक्के उघड्यावर शौच्यमुक्त आहे. पेरे यांच्या कारकिर्दीत गावामध्ये झाडे लावली गेली आणि गावाला हरित केले गेले. भास्कर पेरे पाटील पाटोदा ग्रामपंचायतींमध्ये वेगवेगळ्या पदांवर राहिलेले आहेत जसे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य. ते गाव कसे असावे, ग्रामस्वच्छता, स्वच्छ पिण्याचे पाणी अश्या अनेक विषयांबद्दल मार्गदर्शनसुद्धा करतात.

#मराठी_तडका #Marathi_Tadka
आपल्याला हि आपल्या सप्ताह चे शुटींग करायचे असेल असेल तर आम्हाला संपर्क करू शकता (मराठी तडका - 8100007744)

All rights reserved - Ⓒ Marathi Tadka

Please Like, Share and Subscribe - Marathi Tadka
☛ You tube :    / marathitadkaofficial  
☛ Facebook :   / marathitadkaofficial  
☛ Instagram :   / marathitadkaa  
☛ Twitter :   / marathitadkaa  
☛ Website : http://marathitadka.com/
☛ Write us : [email protected]
☛ Marathi Tadka Whatsapp : 8100007744

Thank You!!

Комментарии

Информация по комментариям в разработке