कोणता गड नी राजमाऊली/konta gad ni rajmauli/Meshup song/डोंगऱ्यादेव गीत/

Описание к видео कोणता गड नी राजमाऊली/konta gad ni rajmauli/Meshup song/डोंगऱ्यादेव गीत/

जय आदिवासी मित्रांनो आदिवासी कुलदैवत डोंगऱ्यादेवाच्या निमिताने तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी नॉनस्टॉप सुपरहिट वळीत घेऊन आलोय जस तुम्ही माझ्या आधीच्या सॉंग वर प्रेम केलंय तसंच या सॉंग वर ही प्रेम कराल हिच कुलदैवत चरणी प्रार्थना......

🎼 प्रस्तुत- सिंगर राहुल ठाकरे
🎼 गीत- पारंपारीक
🎼 निर्माता- अरुण अहिरे
🎼 गायक- राहुल ठाकरे
🎼 म्युझिक- पंडित बागुल
🎼 तनवी रेकॉर्डिंग स्टुडिओ,झिरणीपाडा

अनमोल सहकार्य- मंगलदास जगताप ,महेंद्र जगताप, संदीप बागुल, राहुल बागुल ,विशाल बागुल, प्रविन चौरे,रोहित चौरे, सोमा रावण,अनिकेत व नवापाडा ग्रामस्थ व संपूर्ण यु ट्यूब परिवार व रसिक मायबाप......

टिप- या गाण्याला कॉपी करून परत यु ट्यूब वर अपलोड केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी......

Support Channal

#Aadivasi Vadal
karun ahire official
#Pandit bagul
#Sandip bagul
#Aadim kala
#Kasmade Studio
#Hy production
#RFC production
#RG gangurde
#Anil Mali
#Sangad production

Комментарии

Информация по комментариям в разработке