बांधकाम कामगार नोंदणी कशी अपडेट करावी|bandhkam kamgar registration update | bandhkam kamgar yojana

Описание к видео बांधकाम कामगार नोंदणी कशी अपडेट करावी|bandhkam kamgar registration update | bandhkam kamgar yojana

बांधकाम कामगार नोंदणी कशी अपडेट करावी|bandhkam kamgar registration update | bandhkam kamgar yojana 2024
मित्रांनो तुम्ही जर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे बांधकाम कामगार म्हणून ऑनलाईन नोंदणी केली असेल आणि नोंदणी केल्यानंतर तुम्हाला जर नोंदणी अपडेट करायची असेल , तुमच्या नोंदणी फॉर्म मध्ये काही चुका झाल्या असतील किवा तुम्हाला काही बदल करायचा असेल जसे की नावात बदल ,
तुमच्या नावामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक असतील , तुमची जन्म तारीख चू कली असेल किवा तुमचा पत्ता चुकला असेल आणि तो तुम्हाला अपडेट करायचं असेल , फॅमिली डिटेल्स मध्ये तुम्हाला जर नवीन मेंबर ऍड करायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही ऍड करू शकता योजनाचा लाभ घेण्यासाठी फमिली मेंबर अपडेट करणे गरजेचे असते त्यानंतर च तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकता जर माहिती अपडेट नसेल तर तुम्हाला योजनाचा लाभ घेण्यासाठी अडचणी येऊ शकतात . त्याच बरोबर नोंदणी फॉर्म वरील फोटो जर तुम्हाला चेंज करायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी चेंज करू शकता मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बांधकाम म्हणून नोंदणी केल्यानंतर ही सर्व माहिती अपडेट कशी करायची याविषयीची संपूर्ण माहिती घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर माझे चानेल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका

Topics Covered

bandhkam kamgar yojana
maharashtra bandhkam kamgar yojana
bandhkam kamgar registration
bandhkam kamgar yojana 2024
bandhkam kamgar
bandhkam kamgar new update
bandhkam kamgar yojana 2024 new registration
bandhkam kamgar renewal
bandhkam kamgar yojana renewal
bandhkam kamgar yojana 2021
bandhkam kamgar peti
bandhkam kamgar new registration
bandhkam kamgar safety kit
bandhkam kamgar registration update
bandhkam kamgar yojana new registration


----------------MORE VIDEOS ----------------
बांधकाम कामगार योजना संपूर्ण माहिती -    • Bandhkam kamgar yojana 2024 |  26 योज...  
बांधकाम कामगार भांडी कीट Unboxing-    • बांधकाम कामगार भांडी कीट Unboxing | b...  

Disclaimer -
**********************************************
This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use.

Комментарии

Информация по комментариям в разработке