MY COLLEGE FESTIVAL | Vlog-3 | UMANG2022 | Full Enjoy दंगा-मस्ती😁|SGU LIFE ❤ |

Описание к видео MY COLLEGE FESTIVAL | Vlog-3 | UMANG2022 | Full Enjoy दंगा-मस्ती😁|SGU LIFE ❤ |

Biggest Cultural Fest in western Maharashtra
"UMANG2022" at Sanjay Ghodawat University, Kolhapur. ft. Prajakta mali (Marathi Actress ) & Sachin khedakar (Marathi acter) Full enjoying and funny moment capture in this vlog...! Was Special 🤩
.
पश्चिम महाराष्ट्रातला सर्वात मोठा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम "उमंग 2022"
.
ते तुम्ही लई दिवस म्हनत होतासा कि.. आम्हाला तुझं कॉलेज दाखव... मग म्हटलं करूया कॉलेज चा vlog करूया. तर कॉलेजच गॅदरिंग आणि मा. संजय घोडावत शेठजी यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम आणि वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होता आणि यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सिनेअभिनेते श्री. सचिन खेडकर व सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी उपस्थित होत्या.. हा कार्यक्रम 28 फेब्रुवारी, 1 मार्च ला अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला मग ते सगळं दाखवण्याचा एक प्रयत्न केलाय..!!
🤩 आणि त्यात केलेली दंगा मस्ती पूर्ण बघायला लागत्या...!, आणि माझा डान्स कसा वाटला... 😅 ते कमेंट करून सांगायला लागतंय...💯
.
Vlog BGM :    • Ehrling - Dance With Me (Vlog No Copy...  
.
Special Thanks : Sourabh Patole, Sammed Girmal, Sarvesh, Utkarsh, Raj Nadaf (Media team ) and all SGU Members 🙌🏻
.
#marathivlog #comedy #marathi #vlog #sanjayghodawatuniversity #kolhapur #ईव्याकेसरकर #gathering
.
Thank You 🥰

Комментарии

Информация по комментариям в разработке