Mohiniraj Yatra Mohotsav | ग्रामदैवत श्री मोहिनीराज मंदिर व यात्रेचा इतिहास | Aamhi Newaskar

Описание к видео Mohiniraj Yatra Mohotsav | ग्रामदैवत श्री मोहिनीराज मंदिर व यात्रेचा इतिहास | Aamhi Newaskar

#मोहिनीराज #विष्णू #अवतार #अमृतमंथन #समुद्रमंथन #amritmanthan #samudramanthan #shrivishnu #mohiniraj #mandir #story #avtar #गोष्ट #राहू #केतु #rahu #ketu #gramdevta #yatra #jatra #जात्रा #यात्रा #ग्रामदैवत #aamhinewaskar #newasa #newslive #live #ahemdnagar #marathinews #viralnews #viralshorts #youtubeshorts #police #politics

मोहिनीराजाच्या स्थापनेची आख्यायिकाही मनोरंजक आहे देव आणि दानवांनी सागरमंथन केले त्यामध्ये १४ रत्न निघाले त्यात अमृत कलशही होता... त्यातील अमृताचा एक तरी थेंब आपल्याला मिळावा म्हणून देव आणि दानवांमध्ये युद्ध सुरु झाले... राक्षसांच्या हाती अमृतकलश पडला तर ते अमर होऊन भूतलावर हाहाकार माजवतील आणि देवांनाही त्रास देतील अशी भीती देवांना वाटू लागली म्हणून भगवान विष्णूंनी स्त्रीचं रूप घेऊन अमृतकलश राक्षसांकडून हस्तगत केला.. विष्णूंच्या मोहिनी या रूपाने राक्षसांना भुरळ घातली आणि नेवासा तालुक्यातील याच ठिकाणी भगवान विष्णूंनी पंगती बसवून देवांना अमृताचा तर राक्षसांना मदिराच वाटप केलं..

Voice Credits - Prop. Devidas Salunke

► Facebook Page :   / aamhinewaskaroffical  

► Facebook Group :   / aamhinewaskarnews  

► Twitter :   / aamhinewaskar  

► Youtube :    / @aamhinewaskar  

► WhatsApp Group : https://chat.whatsapp.com/EWvjfPmhupy...

► Telegram Channel : https://t.me/amhinewaskar

► Website : https://annews.co.in

Комментарии

Информация по комментариям в разработке