भजनी टाळ कसा वाजवावा? भाग-2 | उतरणी, घोळटाळ | सरोजाताई बोधनकर । पुष्पलताताई पैंजणे । Tutorial

Описание к видео भजनी टाळ कसा वाजवावा? भाग-2 | उतरणी, घोळटाळ | सरोजाताई बोधनकर । पुष्पलताताई पैंजणे । Tutorial

भजनी टाळ कसा वाजवावा? भाग-1
👉    • भजनी टाळ कसा वाजवावा? सरोजाताई बोधनकर...  

नमस्कार!!
आमच्या पहिल्या भागाला आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. म्हणूनच आपल्या प्रेमामुळे आम्ही अल्पावधीतच हा पुढील भाग आपल्या सर्वांसाठी प्रदर्शित करीत आहोत.
आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मधून जरूर कळवा ..!!

आमचा व्हिडीओ आवडल्यास Like, Share , आणि Subscribe करायला विसरू नका । आपल्याला जर भजन , हार्मोनियम, इत्यादींचे क्लासेस करायचे असतील तर आणि आपल्याकडे 10 जणांचा समूह, मंडळ तयार असेल आम्ही तुमच्या ठिकाणी येऊन मार्गदर्शन करू।। सरोजाताई बोधनकर यांचे लातूर, पुणे, नांदेड, वसमत, चाकूर, उस्मानाबाद या ठिकाणी क्लासेस चालू आहेत आणि 400 हुन अधिक महिलांना त्यांनी मार्गदर्शन केलं आहे.
संपर्क मो नं. 8668437290
8484095027
Video, Mixing, Editing - Saikedar Bodhankar
For Making Videos
Contact -
8779193538
8975202836
आपल्या मंडळाचे भजन , कीर्तन , सांस्कृतिक कार्यक्रम यूट्यूब वर प्रदर्शित करण्यासाठी संपर्क करा
साईकेदार बोधनकर
8779193538
व्हाट्सएप् 8975202836

Комментарии

Информация по комментариям в разработке