||दापोली तालुक्यातील प्रमुख पर्यटन स्थळे ||

Описание к видео ||दापोली तालुक्यातील प्रमुख पर्यटन स्थळे ||

#दापोली_तालुक्यातील_प्रमुख_१५_पर्यटन_स्थळे 👇🏻

१. मुरूड किनारा
२. हरणै बंदर
३. लाडघर किनारा
४. केशवराज मंदिर
५. केळशी किनारा
६. परशुराम भुमी
७. करदे किनारा
८. पन्हाळेकाझी लेणी
९. आंजरले किनारा
१०.श्री व्याघरेश्वर मंदिर
११. कोलथरे किनारा
१२. चंडिका देवी मंदिर
१३. उन्हावरे गरम पाण्याचे कुंड
१४. पालघर किल्ला
१५. सुवर्णदुर्ग, कनकदुर्ग, फतेदुर्ग गोवा किल्ला

नमस्कार मित्रांनो, 😎🙏🚩
स्वागत आहे तुमच राहुल सैतवडेकर या आपल्या YouTube channel वर...

या विडिओ मध्ये आपण दापोली तालुक्यातील प्रमुख पर्यटन स्थळे दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे with Information. यामध्ये या ठिकाणांपर्यंत कोठून आणि कसे जायचे तसेच या ठिकाणां बद्दल थोडक्यात माहिती दिली आहे🙏🏻
अजून काही या बाबतीत माहिती हवी असल्यास कंमेट नक्की करा.

या चॅनल वर तुम्हाला अशाच प्रकारच्या Travel and Tourists ठिकाणांबद्दल तसेच ऐतिहासिक किल्ले वास्तू या बद्दल माझ्या Vlogs मार्फत मी देत असतो.. 🙏🏻

विडिओ आवडल्यास तर नक्की
🟡Like
🟢Share
🔴Subscribe करा... 😇

I'm on Instagram as @rahulsaitawadekar_vlogs. Install the app to follow my photos and videos. https://www.instagram.com/invites/con...

Govindgad Fort
   • || #Govindgad_Fort_Chiplun || #किल्ले...  

top 15 best places to visit in Ratnagiri
   • #top_15_best_places_to_visit_in_Ratna...  

top best places to visit in chiplun
   • |Top 10 best tourist places to visit ...  
   • Top 10 places to visit in Chiplun | च...  

Titwalyacha mahaganapati
   • #Titwalyacha_Mahaganapati Temple | #ट...  

Комментарии

Информация по комментариям в разработке