3 in 1 सुरमई थाळी….

Описание к видео 3 in 1 सुरमई थाळी….

3 in 1 सुरमई थाळी.
रत्नागिरीत मासे आणि सी फुड साठी वन ऑफ द बेस्ट रेस्टॉरंट म्हणजेच हॉटेल आमंत्रण.मी तिथे फॅमिली सोबत 3 in 1 सुरमई थाळी खाऊन बघितली.या थाळीमध्ये सुरमईचे तीन पीस,कोळंबी लोणचं,कोलीम फ्राय,फिश करी,माशाचं तिखलं, सोलकढी,तिवळ,चपाती किंवा भाकरी,कोळंबी पुलाव,भात आणि गुलाबजाम व आमरस मिळतो.या हॉटेलला एकदा नक्की व्हिजिट करा.

पत्ता - हॉटेल आमंत्रण,जुना माळनाका,रत्नागिरी

Комментарии

Информация по комментариям в разработке