श्री सद्गुरु चरित्र अध्याय 18 निरूपण मराठी भाग 1| Gurucharitra adhyay 18 part 1

Описание к видео श्री सद्गुरु चरित्र अध्याय 18 निरूपण मराठी भाग 1| Gurucharitra adhyay 18 part 1

श्रीसदगुरुचरित्र अध्याय 18 अर्थासह भाग 1| guru charitra adhyay 18 nirupan in marathi part 1

या व्हिडिओ मध्ये गुरू चरित्रातील अठराव्या अध्यायाचे अर्थासह निरूपण , विवरण , पारायण केले आहे. श्री गुरुदत्तात्रेय यांचे अवतार श्री नृसिंह सरस्वती आणि श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या चरित्र कथा या ग्रंथात सांगितल्या आहेत. श्री नृसिंह सरस्वती सद्गुरूंनी सिद्धच्या रूपाने श्री सरस्वती गंगाधर((गंगाधर पित्याचे नाव) यांना(नामधारक,नामकरणी) या सर्व कथा सांगतात व ते आपल्या शिष्याकरवी हे सर्व ग्रंथरूपाने लिहून घेतात.श्रीपाद श्रीवल्लभ हे कलियुगाचे देव (अधिष्ठान) असल्याने या ग्रंथाचे सामर्थ्य मोठे आहे. श्री सद्गुरू चरित्र कथा ऐकल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात , म्हणून या सर्व अध्यायांचे पारायण रूपाने मनोभावे श्रवण करावे.🙏

आपली काही आर्थिक समस्या असल्यास , धनप्राप्ती मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी , सुखसमृद्धी यावी म्हणून हा अध्याय फार उपयुक्त आहे. तो कसा वाचावा , कसा संकल्प करावा , किती दिवस वाचावा हे जाणून घेण्यासाठी, अध्याय ओळीं वाचणे , अध्याय ची pdf डाउनलोड करणेसाठी येथे 👇 भेट द्या !
parmarthshravan.com/श्री-गुरुचरित्र-अध्याय-18-व/

Комментарии

Информация по комментариям в разработке