कोकणातील दगडात कोरलेलं एकाश्म मंदिरं, पन्हाळेकाजी-दापोली

Описание к видео कोकणातील दगडात कोरलेलं एकाश्म मंदिरं, पन्हाळेकाजी-दापोली

दगडात कोरलेलं एकाश्म मंदिरं, पन्हाळेकाजी-दापोली,रत्नागिरी

पन्हाळेककाजी लेणी

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ. दापोलीपासून सु. ३० किमी., तर दापोली-खेड रस्त्यावर वाकवली फाट्यापासून १९ किमी.अंतरावर हे निसर्गाच्या सानिध्यात आणि कोटजाई नदीच्या किनाऱ्यावर ठिकाण आहे.साधारणतः इ. स. तिसऱ्या शतकापासून ते चौदाव्या शतकापर्यंत समृद्ध अशा इतिहासाची साक्ष असणाऱ्या एकूण २९ लेणी येथे खोदण्यात आल्या आहेत. यांपैकी २८ लेणी कोटजाईच्या उजव्या किनाऱ्यावर उत्तराभिमुख असून २९ वे लेणे बागवाडीजवळ ‘गौर लेणे’ या नावाने प्रसिद्ध आहे. तिथेच आहे हे दगडात कोरलेलं मंदिर ,अधिक माहिती लवकरच आमच्या Youtube,Facebook, Instagram वर प्रकाशित होईल.

दगडात कोरीवकाम करून कोरलेलं हे मंदिर यामध्ये मंदिराचा कळस, विष्णू मंदिर ,शंकर पार्वती मंदिर ,गणपती मंदिर सोबतच नागदेवता काही मूर्ती यांचा समावेश आहे,इथे काहीतरी कथा सांगितली जातं आहे असं दिसून येतंय. जमीन भुसभुशीत असल्यामुळे, जोरदार पावसामुळे हे मंदिर घसरून खाली आलं आहे.

या ठिकाणाला नक्की भेट द्या...



#kokan #konkan #history #historical #leni #ratnagiri #konkanvlog

Комментарии

Информация по комментариям в разработке