Logo video2dn
  • Сохранить видео с ютуба
  • Категории
    • Музыка
    • Кино и Анимация
    • Автомобили
    • Животные
    • Спорт
    • Путешествия
    • Игры
    • Люди и Блоги
    • Юмор
    • Развлечения
    • Новости и Политика
    • Howto и Стиль
    • Diy своими руками
    • Образование
    • Наука и Технологии
    • Некоммерческие Организации
  • О сайте

Скачать или смотреть मालेगावचा भुईकोट किल्ला अतिक्रमण आणि राजकारण | पॉडकास्ट | bhuikot killa Malegaon | Podcast

  • Khar khot
  • 2025-04-13
  • 2612
मालेगावचा भुईकोट किल्ला अतिक्रमण आणि राजकारण | पॉडकास्ट | bhuikot killa Malegaon | Podcast
bhuikot killa Malegaonभुईकोट किल्ला मालेगावभुईकोट किल्ला अतिक्रमणMalegaon fortमालेगाव भुईकोट किल्ला आंदोलनंमालेगाव भुईकोट किल्ला liveMalegaon liveMalegaon bhuikot livemalegaonhindu muslim malegaonnitesh rane malegaonmalegaon killakilla malegaonmh41malegaon corporationkila zopadpatti malegaonकिल्ला अतिक्रमणमालेगाव हिंदू मुस्लिम दंगलहिंदू मुसलमानमालेगाव की यादेमालेगाव सियासतराजकारण मालेगावदादा भुसेमुफ्ती इस्माईलझोपडपट्टीकाकाणी
  • ok logo

Скачать मालेगावचा भुईकोट किल्ला अतिक्रमण आणि राजकारण | पॉडकास्ट | bhuikot killa Malegaon | Podcast бесплатно в качестве 4к (2к / 1080p)

У нас вы можете скачать бесплатно मालेगावचा भुईकोट किल्ला अतिक्रमण आणि राजकारण | पॉडकास्ट | bhuikot killa Malegaon | Podcast или посмотреть видео с ютуба в максимальном доступном качестве.

Для скачивания выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Cкачать музыку मालेगावचा भुईकोट किल्ला अतिक्रमण आणि राजकारण | पॉडकास्ट | bhuikot killa Malegaon | Podcast бесплатно в формате MP3:

Если иконки загрузки не отобразились, ПОЖАЛУЙСТА, НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если у вас возникли трудности с загрузкой, пожалуйста, свяжитесь с нами по контактам, указанным в нижней части страницы.
Спасибо за использование сервиса video2dn.com

Описание к видео मालेगावचा भुईकोट किल्ला अतिक्रमण आणि राजकारण | पॉडकास्ट | bhuikot killa Malegaon | Podcast

भुईकोट किल्ला आणि त्यावरील अतिक्रमण याबद्दल नेमके सत्य काय? अतिक्रमण बसण्यामागे जबाबदार नेमके कोण? कधी आणि कसे झाले? हा मुद्दा हिंदू मुसलमान असा आहे का? अतिक्रमणे काढण्यासाठी कोणत्या नगरसेवकांनी आंदोलन उभारले होते का? झोपडपट्टी वाढत असताना कुणीच आवाज का उठवला नाही? इतकी वर्ष अतिक्रमण का निघाले नाही? हा धार्मिक मुद्दा आहे का ?सरकारने काय भूमिका घेतल्या? जनहित याचिका काही दाखल झाली आणि त्यावर कार्यवाही का केली गेली नाही ?श्री रामदास बोरसे (याचिकाकर्ता) भुईकोट किल्ला अतिक्रमण काढून त्याचे जतन संवर्धन व्हावे यासाठी लढा देणारे व्यक्तिमत्व.
मालेगावकरांना या सदर्भात खरं खोटं समजून घेण्यासाठी ही वादळी आणि प्रदीर्घ मुलाखत.
खरं खोट चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा/
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ माहिती देण्यासाठी आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..

Credits:
Guest: Ramdas Borse (social Activist)
Hosts: Shivshri Aanil Patil
Cameraman - Rahul pawar
Editor: Mohan javre.
Edit Assistant: Rohit pawar.
Content Manager: pro. Salim pinjari,Guddu Bhosle
Social Media Manager: Gaurav shelar
Digital Partner For The Hosts: Swaraj Digital

Connect with us:
Instagram: / kharkhott

Note: The subtitles / closed captions for our videos are made via AI-generated transcription and we do not guarantee or hold any responsibility for the meaning, nuance, correctness, legibility, veracity, or legality of the same.

00:00 - shocking moment's
01:45 - सुरुवात प्रस्तावना परिचय
05:00 - अतिक्रमण कसे वसले?
10:20 - घटनाक्रम कसे घडत गेले आणि भुईकोट कडे लक्ष कसे वेधले गेले.
11:22 - आयुक्त फिलिप साहेबांना कोंडले
14:25 - संघाची शाखा बंद पाडली
17:25 - 2019 ला शेवटी लोकायुक्तकडे तक्रार दाखल केली
17:44 - 2014 ते 2019 सर्वात जास्त किल्ल्याची नासधूस झाली.
19:38 - हे अवघड जागेचे दुखणं नाहीये पण धर्मसंकट आहे
21:50 - धर्माचा तिथे काही संबंध नाही
25:27 - हिंदू आणि मुस्लिम गुण्यागोविंदाने राहतात
30:22 - त्याला जातीयवाद आणि धर्माचा रंग दिला जातो
34:50 - 31 मे सरकारने अतिक्रमण काढण्याचा आदेश ही पळवाट आहे.
37:35 - पुढाऱ्यांना सारे विश्व ते माझे घर असे वाटते
38:05 - आम्हाला मालेगावल्यांना भंपकबाजी पसंद आहे.
39:00 - भीमा पैलवान यांच्या अंगावर पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न झाला
43:10 - पारतंत्र्यात लोक लढले मग स्वातंत्र्यात भीती कसली बाळगायची
46:13 - आता वोटर जो आहे तो कस्टमर झालाय
47:35-भुईकोट काही माझ्या बापाचा 7/12 उतारा नाही तो सरकारी आहे
48:47- धर्माचे स्वरूप देणार नाही

Комментарии

Информация по комментариям в разработке

Похожие видео

  • О нас
  • Контакты
  • Отказ от ответственности - Disclaimer
  • Условия использования сайта - TOS
  • Политика конфиденциальности

video2dn Copyright © 2023 - 2025

Контакты для правообладателей [email protected]