|| श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग || 𝑴𝒂𝒉𝒂𝒌𝒂𝒍 𝑪𝒐𝒓𝒓𝒊𝒅𝒐𝒓 || Vlog 20

Описание к видео || श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग || 𝑴𝒂𝒉𝒂𝒌𝒂𝒍 𝑪𝒐𝒓𝒓𝒊𝒅𝒐𝒓 || Vlog 20

स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या Channel मध्ये 🙏❤️

कोण Channel वर नवीन आले आहेत
त्याच मनापासून अभिनंदन करण्यात येत आहे

उज्जैनीचे श्री महाकालेश्वर हे भारतातील बारा प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. महाकालेश्वर मंदिराच्या वैभवाचे वर्णन विविध पुराणांमध्ये आढळतं. मध्यप्रदेशातील क्षिप्रा नदीच्या काठी उज्जैन येथे श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग एकमेव दक्षिणमुखी शिवलिंग असून स्वयंभू आहे. तांत्रिक-मंत्रकांसाठी हे मंदिर खूप महत्त्वाचे मानले गेले आहे. श्री महाकाल मंदिराचं वर्णन महाभारतातील वेदव्यासपासून कालिदास, बाणभट्ट आणि राजा भोज यांनीही केली आहे

मंदिराची भस्म-आरतीही पाहण्यासारखी आहे. ही आरती पहाटे 4 वाजता होते. ही आरती पाहण्यासाठी भक्तांना अनेक नियमांचे पालन करावे लागते. मंदिर पहाटे 4 ते रात्री 11 पर्यंत भाविकांसाठी खुले राहते.

काल भैरव मंदिर
उज्जैन मधील काल भैरव मंदिर हे प्राचीन हिंदू संस्कृतीचे एक उत्तम उदाहरण आहे. काल भैरव हे भगवान शंकराचे सर्वात भयंकर रूप असल्याचे मानले जाते. मंदिर हे शेकडो भक्तांसाठी पवित्र ठिकाण आहे आणि मंदिर परिसराभोवती साधू दिसू शकतात. मंदिराच्या आवारात वटवृक्ष आहे आणि त्या झाडाखाली शिवलिंग आहे. शिवलिंग नंदीची मूर्ती बैलाच्या अगदी समोर आहे. या मंदिराशी संबंधित अनेक पुराणकथा आहेत. भक्तांमध्ये असा विश्वास आहे की ज्याला मनापासून काही हवे असते त्याला त्याचे फळ नक्की मिळते. या मंदिरात एक शिवलिंग आहे जे महाशिवरात्री दरम्यान हजारो पर्यटकांना या धार्मिक स्थळाकडे आकर्षित करते. महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी मंदिराच्या मैदानावर मोठा मेळा भरतो.

रामघाट
राम मंदिर घाटाचे हिंदूंसाठी मोठे धार्मिक महत्त्व आहे कारण हे चार ठिकाणांपैकी एक आहे जिथे दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. कुंभ उत्सवाच्या संदर्भात हे सर्वात प्राचीन स्नान घाटांपैकी एक मानले जाते. मेगा कुंभ उत्सवाच्या दरम्यान लाखो लोक या ठिकाणी भेट देतात कारण असा विश्वास आहे की येथे स्नान केल्याने तुमची सर्व पापे धुऊन जाऊ शकतात. राम मंदिर घाटातून सूर्यास्त पाहणे तुमच्या अनुभवाचे सर्वात चित्तथरारक दृश्य असेल.

उज्जैनचे श्री महाकाल हे भारतातील बारा प्रसिद्ध ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. येथे महाकाल कॉरिडॉर तयार झाले आहे. या कॉरिडॉरमुळे मंदिराला आगळी वेगळी शोभा आली असून, मदिर अधिक भव्य आणि आकर्षित वाटते आहे. माहितीनुसार, २०१९ मध्ये या कॉरिडॉरचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. हा कॉरिडॉर रंगीबेरंगी दिव्यांनी सजवण्यात आला आहे. जे या मंदिराच्या सौंदर्याची शोभा वाढवण्याचे काम करत आहेत. महाकाल मंदिराला लागून असलेल्या रुद्रसागरजवळ हा कॉरिडॉर तयार करण्यात आला असून, चित्रांच्या माध्यमातून पाहूया या कॉरिडॉरची काही सुंदर छायाचित्रे…

EP 1) -    • || 𝑷𝒖𝒏𝒆 𝑻𝒐 𝑼𝒋𝒋𝒂𝒏 || (𝑇𝑟𝑎𝑣𝑒𝑙 𝑉𝑙𝑜𝑔) 🅿🅰🆁...  

EP 2)    • || 𝘖𝘮𝘬𝘢𝘳𝘦𝘴𝘩𝘸𝘢𝘳 𝘑𝘺𝘰𝘵𝘪𝘳𝘭𝘪𝘯𝘨𝘢 𝘠𝘢𝘵𝘳𝘢 || E...  

CONTACT PERSON NUMBER :- 7566663419

Like Comment Share आणि Subscribe करा
पण विडिओ आवडला असेल तरच

See You Soon For Next Vlog
.
.
.
.
.
.
.
.
.
. #mumbai #pune #ujjain #indore #vlog #travel #train #automobile #railway #mahadev #mahakal #mahakaleshwar #ramghatujjain #ujjanmahakal #ujjainmahakaal

Комментарии

Информация по комментариям в разработке