दिग्गजांना अपयश आलं तरी Omraje Nimbalkar यांनी Dharashiv, Barshi, Umarga चं मैदान कसं मारलं ?

Описание к видео दिग्गजांना अपयश आलं तरी Omraje Nimbalkar यांनी Dharashiv, Barshi, Umarga चं मैदान कसं मारलं ?

#BolBhidu #OmmrajeNimbalkar #UddhavThackeray

राज्यात आलेल्या मोठ्या यशानंतर महायुतीतल्या तिन्ही पक्षांचं मोठं कौतुक होतंय. लाडकी बहीण योजना ते जातीय समीकरणं जुळवण्यात आलेलं यश यामुळं महायुतीची सरशी झाली. सूक्ष्म नियोजनाला सत्तेची जोड मिळाल्यानं महायुतीला यश आलं. पण एकीकडं संपूर्ण राज्यात महाविकास आघाडीचं पानिपत झालं असताना ओमराजे निंबाळकरांनी मात्र आपल्या जिल्ह्यात मविआला मोठं यश मिळवून दिलंय. त्यामुळं ओमराजेंच्या या लढवय्या बाण्याची मोठी चर्चा होतेय.

फक्त हीच निवडणूक नाही तर २०१९ ची विधानसभा आणि २०२४ च्या लोकसभेतही ओमराजेंच्या या बाण्याचं कौतुक झालं होतं. मराठवाड्यातील बडे नेते अपयशी ठरले तिथे ओमराजे निंबाळकरांनी आपलं नेतृत्व सिद्ध करून दाखवलं. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत ओमराजे निंबाळकर कसे उजवे ठरले, हेच या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत.


चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке