उन्हाळी पिके कोणती घ्यावी | unhali hangam pik konte ghyave | summer season crops

Описание к видео उन्हाळी पिके कोणती घ्यावी | unhali hangam pik konte ghyave | summer season crops

उन्हाळी पिके कोणती घ्यावी | unhali hangam pik konte ghyave | summer season crops

उन्हाळी हंगामात घेतली जाणारी टॉप ५ पिके -
१. उन्हाळी सोयाबीन -    • उन्हाळी सोयाबीन लागवड | सोयाबीन लागवड...  
२. उन्हाळी मुंग
३. उन्हाळी तीळ
४. उन्हाळी भुईमूंग
५. कलिंगड

कपाशी काढून झाल्यानंतर किंवा हरभरा 🌾 गहु काढून झाल्यानंतर शेतकरी बांधवांच्या समोर प्रश्न पडतो की विहिरीला अजुन पाणी 💧 तर आहे मग नक्की कोणत्या 🌱 पिकाची लागवड करावी?

उन्हाळी पिके घेण्याचा प्लॅन असेल तर सर्वात अगोदर तुमच्याकडे संरक्षित 💧 पाण्याची सोय असणे आवश्यक आहे. त्यामुळे उन्हाळा सुरु होण्याच्या मार्गावर असताना नक्की कोणत्या टॉप ५ पिकांची 🌱 लागवड करावी याची माहिती आज आपण पाहणार आहोत.🤳🏼

नमस्कार, भारतॲग्री यूट्यूब चैनल मध्ये आपले स्वागत आहे.
भारतॲग्री अ‍ॅप डाउनलोड करा: https://bharatagriapp.onelink.me/ydvW...
शेतीशी संबंधित कोणत्याही प्रश्नांसाठी, कृपया भारतॲग्री अ‍ॅपवर चॅट करा
#bharatagri #marathi #agriculture #shetimahiti
============================================================

BharatAgri, sheti, mahiti, agriculture, marathi, उन्हाळी पिके कोणती घ्यावी, unhali hangam pik konte ghyave, summer season crops, उन्हाळी हंगामातील पिके, मार्च महिन्यातील पिके, मार्च महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी, उन्हाळी पिके, unhali pike, मालामाल पिके, उन्हाळी पीक, उन्हाळा, best unhali pik, उन्हाळी सोयाबीन, उन्हाळी भुईमूंग, उन्हाळी मुंग, unhali pik lagwad, unhali pik mahiti, unhali pike in marathi, उन्हाळी पीक लागवड, उन्हाळी पिके कोणती, unhali pik lagwad mahiti, unhali pik

Комментарии

Информация по комментариям в разработке