चेकअपसाठी गेले, बेपत्ता म्हणून तक्रार, Medical College Lift मध्ये अडकलेले Ravindran Nair वाचले कसे ?

Описание к видео चेकअपसाठी गेले, बेपत्ता म्हणून तक्रार, Medical College Lift मध्ये अडकलेले Ravindran Nair वाचले कसे ?

#BolBhidu #KeralaLiftAccident #KeralaLiftStuckNews

केरळच्या थिरुवनंतपुरममधल्या गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज हॉस्पिटलचा लिफ्ट ऑपरेटर हॉस्पिटलच्या लिफ्ट्सचं रुटीन मेंटनंन्स करत होता. तो ऑर्थोपेटिड डिपार्टमेंटच्या ११ नंबर लिफ्टजवळ आला तेव्हा तिथून जोरजोरात अलार्म वाजत होता. अलार्म वाजतोय म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड असल्याचं त्याच्या लक्षात आलं. तो धावत लिफ्टजवळ गेला तेव्हा त्याला आतून कोणाच्यातरी ओरडण्याचा आवाज येत होता. तो दरवाजा आपटत होता आणि स्वतःला बाहेर काढण्यासाठी विनंती करत होता.

लिफ्टमध्ये बिघाड झाल्यानं लिफ्टचा दरवाजा उघडत नसल्याचं लिफ्ट ऑपरेटरच्या लक्षात आलं. तेव्हा त्यानं हातानं लिफ्टचं दार जोर लावून ढकलायला सुरुवात केली. आतमध्ये अडकलेल्या माणसानंही आपल्यामध्ये असलेल्या उरल्यासुरल्या ताकदीनं दरवाजा उघडायला मदत केली आणि अखेर या लिफ्टचा दरवाजा उघडला, तब्बल ४२ तासांनी. ४२ तास या लिफ्टमध्ये ५९ वर्षीय रविंद्रन नायर हे अडकून पडले होते. बाहेर आल्यानंतर त्यांची अवस्था बिकट झाली होती, त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये गेलेले रविंद्रन यांच्यासोबत नेमकं काय झालं, ते या लिफ्टमध्ये कसे अडकले आणि ४२ तास लिफ्टमध्ये स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी रविंद्रन यांनी केलेल्या धडपडीची आणि त्यांच्या विलपॉवरची ही गोष्ट.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке